त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
लोकांचा मूकपणे पाठिंबा आहे असा होतो.
शिक्षक आमदार तर मूग गिळून बसलेले आहेत , कारण या सगळ्या व्यवहारात त्यांना पण वाटा मिळालेला आहे. जेष्ठ नेते पवार साहेबांनी पण यावर मत व्यक्त केलं नाही याचा अर्थ काय घ्यावा? नुकसान तर गोरगरीब लोकांच्या मुलांचं आहे. याचा जनतेने विचार करावा.
सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक @ranjitdisale जी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे.
@PawarSpeaks आदरणीय साहेब,आपण आपल्या 50 वर्षांच्या या राजकीय कारकिर्दीत समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळवून दिला आहे, सर्व सामान्य घटकांना न्याय मिळवून देत असतांना आपण त्या घटकांची जात, धर्म, पंथ, किंवा सामाजिक स्तर व श्रेणी असा दुजाभाव किंवा भेदभाव कधीच केला नाही.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. हसनजी मुश्रीफसाहेब यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व आपण आमच्या संवर्गाचा सहानुभूती पुर्वक विचार करुन संघटनेची बैठक होऊन आमच्या संविधानिक मागण्या कराव्यात हि नम्र विनंती.
@Class4Employees @TureMukund जिल्हा परिषद कर्मचारी यांचे जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 चे सुधारित जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 2019 करणेबाबत या संघटनेने वारंवार मागणी केलेली आहे तरी सदरची मागणी मंजूर होणे कामी ग्रामविकास विभागास आपले कार्यालयाकडून कळवावे ही विनंती
@Class4Employees जिल्हा परिषद कर्मचारी यांचे जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 चे सुधारित जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 2019 करणेबाबत या संघटनेने वारंवार मागणी केलेली आहे तरी सदरची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी. ही विनंती. @mrhasanmushrif@sandipbhau1985@SunilKedar1111
ट्विटर अकाउंट सुरू केलेल्या सर्व परिचर बांधवांचे हार्दिक स्वागत....अशाच प्रकारे संघटनेच्या ट्विट ला लाईक करा, रिट्विट करा, शेअर करा.. YouTube वर ट्विटर कसं चालवावे ह्याचे व्हिडिओ बघा.