भारत सरकारच्या नाफेड फेडरेशनवर संचालक पदी श्री केदा नाना आहेर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मा.आ.सत्यजित दादा तांबे यांचे आरंभ ही पुस्तिका देऊन करण्यात आला. यावेळी देवळा चांदवड मतदार संघाचे आमदार श्री राहुल दादा आहेर हेही उपस्थित होते.
#कसमादेअभिमान@satyajeettambe
नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महात्वाची बैठक, यामुळे नाशिककरांचा बहुमुल्य वेळ वाचणाराच. धन्यवाद दादा आपल्या एका पोस्टने वाहतुक कोंडीचा अती गंभीर प्रश्न मार्गी लागतोय.
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले |
भक्तीचा झरा असाच वाहू दे, पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी | तुझ्या सहवासात राहू दे….
#जय_हरी_माऊली@satyajeettambe@_SatyajeetFC
कसमादे भूमिपुत्र,
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री श्री.दादाजी भुसे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा…
@dadajibhuse
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वेळ काढून मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनापासून आभार! भावी पिढीचे भविष्य घडवण्यासाठी मतदानाद्वारे तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपले प्रेम, शुभेच्छा व आशीर्वादांसाठी कृतज्ञ आहे.
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी II
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त सर्वांना शुभेच्छा..!
#शिवराज्याभिषेक#Shivrajyabhishek_Din
राजीवभाऊ, आपण कायम संघर्ष करुन विजय मिळवला, ह्या आजाराच्या संकटावरही आपण मात करुन शेवटच्या क्षणी तरी बाहेर याल हीच माझ्यासह अनेकांची अपेक्षा होती. दुर्देवाने आम्ही सगळेच हारलो. हजारो युवकांचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक हरपला.
नियती क्रुर आहे. नियतीच्या ह्या चुकीसाठी कधीच माफी नाही.