पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
@mieknathshinde साहेब जरा निवांत झाला असाल तर पोरांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या नी निर्णय घ्यायला सांगा आयोगाला
आज दुसरी रात्र आहे मुलं बिना अन्नपाणी घेता बसून आहेत
माणूस जिवंत असेल तुमच्यातील अशी सर्व विध्यार्थी अपेक्षा करत आहेत
"ते येत आहेत, तर त्यांना एवढे सांगा आणि मगच या म्हणावा"
👉कारण मागितलं तर कणभर भेटत
👉कणभर मागितलं तर काहीच भेटणार नाही
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@Mpsc_Andolan