आज गुरू पौर्णिमा....!
भारतात सर्वात जास्त विश्वास ठेवला तो म्हणजे "शिक्षकच " आज शासनाच्या विरोधात बदल न ��ेल्याने नवनिर्वाचित 2000 पासून शिक्षकांना "शिक्षण सेवक" या नावाखाली वेठबिगार��� करावी लागत आहे #शिक्षणसेवक_रद्द करून त्यांना कायम करण्यात यावे अस नव्या शैक्षणिक धोरण सांगितल.
आदर्श ग्रामपंचायत #हिरवेबाजार
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत आपल्या मातृभाषा विसरली का.?
मराठी शिक्षण घेणारा मराठी माणूस नको म्हणून जर ग्रामपंचायत जर असे शिफारस पत्र देत असेल तर काय बोलावं ह्यांना. महाराष्ट्रात मराठी शिक्षण घेतलेल्या मराठी मुलांना डावलण्या��ा काम करत असलेल्या पक्षाचं,