वर्षोनुवर्षे झोपलेल्या सर्व मराठा आमदारांचे मनःपुर्वक आभार असेच झोपा काढत रहा मराठा विद्यार्थ्यांच्या आरक्षणासाठी काही करू नका याच्या नावाखाली फ़क्त आपली राजकीय पोळी भाजत रहा
#happyworldsleepday
🙏 adiós twitter 🙏
@CMOMaharashtra
https://t.co/4neBhsKSB2
सध्या कोणताही मराठा नेता विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलत नसताना कोणालाही न घाबरता मराठा विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरणाऱ्या आबासाहेब पाटील यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे त्यांना आपण शक्य त्या पद्धतीने मदत करूयात
आबासाहेबांच्या FB पेज ला भेट देऊन like करा
किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार? मराठा आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाचा सवाल
मग बाकी जाती, धर्माच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाला असले प्रश्न का पडत नाहीत..?
काढून टाका सगळीच जाती, धर्मावरील आरक्षणे..! सरसकट आर्थिक आरक्षण लागू करा..
@Chh_Udayanraje राजे नमस्कार 🙏
जसा अस्पृशांसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता.तसा तुम्ही मराठ्यांसाठी पुन्हा एकदा बोलावं ही एकाच विनंती आहे.सरकार आणि दुसर्या कोणत्याही नेत्या कडून काही अपेक्षा राहिल्या नाही.पहिलं SEBC आणि आता EWS
पुन्हा एकदा #एक_मराठा_लाख_मराठा
जे आज महावितरणाच्या भरतीत झाले
ते उद्या MPSC अंतर्गत होणार्या भरतीतही होईल..
मी तर पहिलेच बोलत होतो राज्यसरकारने EWS च्या भानगडीत न पडता सुपर न्युमेररी जागांचा मार्ग निवडायला हवा होता पण नाही
@CMOMaharashtra@AshokChavanINC आता निस्तारा व नियुक्त्या द्या
@Chh_Udayanraje राजे तुमच्या शिवाय कोणाला हे जमणार सुद्धा नाही.
पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा होऊन जाऊ द्या म्हणजे सरकारला कळेल की मराठा पेटला की कसा असतो.
#Respect❤️ #राजे🙏
#एक_मराठा_लाख_मराठा👊
कुठं गेले आता ते दलाल EWS पदरात पाडून घ्या बोलणारे
महावितरण EWS मधून मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या देणार होते पण त्याला आता कोर्टाने स्थगिती दिली आहे.
@AshokChavanINC सरकारचा व त्याEWS ची मागणी करणाऱ्या दलालांचा जाहीर निषेध
@CMOMaharashtra सुपर न्युमेररी जागा निर्माण करा
https://t.co/4neBhsKSB2
सध्या कोणताही मराठा नेता विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलत नसताना कोणालाही न घाबरता मराठा विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरणाऱ्या आबासाहेब पाटील यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे त्यांना आपण शक्य त्या पद्धतीने मदत करूयात
आबासाहेबांच्या FB पेज ला भेट देऊन like करा
आणि शक्य तितक्या मराठा बांधवांपर्यंत या व्हिडिओ ची लिंक share करा तुमच्या contact मध्ये जेवढे मराठा विद्यार्थ्यांचे ग्रुप असतील तिथे share करा खूप कमी वेळ बाकी आहे परीक्षेला त्यामुळे एक एक क्षण आणि एका एका मावळ्याचा पाठिंबा गरजेचा आहे आज जागलो तर भविष्यात सुखाची झोप मिळेल