@MPLodha@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती.
#iticraftinstructor#dvet
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्या
@MPLodha@DalviDvet साहेब DVET ITI craft instructor 1457 पदांची भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे, त्याचा कागदपत्रं पडताळणी होऊन 1 महीना होत आला तरी त्याचा निकाल लवकर लावून नियुक्ती द्यावी ही विनंती.
@mlamangeshbjp@AbhiPawarBJP साहेब यात लक्ष्य घालून न्याय द्यावा
@MPLodha महोदय , आपण त्वरित ITI craftinstructor 1457 च्या भरती प्रक्रियेत लक्ष घालून , हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देऊन सर्वांचे समाधान करावे ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी विनंती करतो . आपण गांभीर्याने लक्ष द्याल ही अपेक्षा .
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी, शहरात विविध ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरु आहे.
मुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी व मुंबई शहराचे पालकमंत्री श्री @dvkesarkar यांच्यासमवेत दादर व वरळी परिसरातील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली व सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
#Mumbai
@MPLodha सर Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
@MPLodha महोदय,
गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor .
Dv चा result लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद!
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी.
@MPLodha महोदय,
सर गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor .
Dv चा result लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद!
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी
@MPLodha तुम्हीच आमचे कर्ते धर्ते आहात साहेब.. १४५७ craft instructor चा joining चा प्रश्न मार्गी लावा @MPLodha साहेब. निम्मे जॉईन झाले निम्मे बाकी हा कसला न्याय आहे साहेब??? आम्ही आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जात आहोत.