@MPLodha@mieknathshinde@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती.
#iticraftinstructor#dvet
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
@MPLodha महोदय,
गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor .
Dv चा result लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद!
@MPLodha महोदय,
गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor .
Dv चा result लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद!
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी
@mieknathshinde@MPLodha@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
#iticraftinstructor#dvet
@MPLodha सर Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
@MPLodha महोदय,
वरील विषयी सविनय विनंती करतो की, गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor .
Dv चा result लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद!
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
जसा वेळ जात आहे तशा अनेक कोर्ट केसेस या जाहिरातीवर पडत आहेत.आता आचारसंहिता हेही एक मोठे संकट मुलांवर पडून आहे, ज्यामुळे सगळ्या जॉइनिंग रखडून पडतील. आमच्या सर्व उमेदवारांची विनंती आहे, DVET ने urgent basis वर Dv चा निकाल लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद
उमेदवारांनी DVET ने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. जाहिरातीनुसार merit प्राप्त केली आहे. तरीदेखील उमेदवार नात्याने आम्हा सर्वांना सामाजिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. उमेदवारांना या पदासाठी अभ्यास करून, पद मिळवण्यासाठी अक्षरशः कुटुंबासोबत सुद्धा लढावे लागते.