मुंबई महानगर पालिका भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी व विदयुत) या पदांची जाहिरात तत्काळ वेळापत्रकासहित प्रसिद्ध होऊन आचारसंहितेपूर्वी प्रक्रिया पूर्ण व्हायलाच हवी.
@mybmc@CMOMaharashtra@mieknathshinde@AAPMaharashtra
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता संवर्गाची ६७१+ पदे रिक्त आहेत.. तसेच @mybmc तील ८४९० पदांची भरती प्रक्रिया मे २०२३ अखेर पूर्ण कारण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिले होते. मा. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागाने सर्व महानगरपालिकांना ३१ मे २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनपत्र जारी केले होते.. परंतु मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला @mybmc ने केराची टोपली दाखवली काय?? असा प्रश्न पडतो आहे.
मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी @mybmc ला लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) तसेच दुय्यम अभियंता (स्थापत/यांत्रिकी व विदयुत) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन बेरोजगार युवकांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
@mieknathshinde जी 15000 बेरोजगार अभियंत्या तर्फे 🙏
@mybmc जाहिरात याच महिन्यात प्रसिद्द करा. @dhananjay_munde तुमच्या खात्या कडं फाईल पेंडींग. @Dev_Fadnavis जी ही 15000 पोरं चातका सारखी वाट पाहत आहेत . आपण पोलीस भरती मराठा आरक्षणासह केली तसचं करायला सांगा.
#MPSC मार्फत स्थापत्य अभियंत्याच्या पदभरती साठी फक्त 43 जागेंचे मागणीपत्र आयोगाला पाठविण्यात आलेले आहे. बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाचे मागणीपत्र निरंक आहे.
निवडणुकीच्या वर्षात बेरोजगारांची चेष्टा सुरू आहे.
#PWD#WRD#WCD@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
जलसंपदा विभागाने सरळसेवा भरतीअंतर्गत विविध ४४९७ पदांसाठी २८ डिसेंबर २०२३ रोजी परिक्षा घेतली आणि त्याची सामान्य गुणवत्ता यादी ३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्धही केली. मात्र त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निकाल मार्च महिन्यात लागणं अपेक्षित असतानाही याबाबत अद्याप निकाल लावलेला नाही. @Dev_Fadnavis साहेब यात लक्ष घालून तातडीने हा निकाल लावावा आणि बेरोजगार युवांना न्याय द्यावा, ही विनंती!
#DepartmentofWaterResources #सरळसेवा_परीक्षा #result
मा. @mieknathshinde@ChhaganCBhujbal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
नगरपरिषद, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार आहेत?
आता पुन्हा विधानपरिषद आचारसंहिता हे कारण सांगून निकाल रोखणार आहात का?
पुढील दोन दिवसांत तिन्हीही परीक्षांचे सर्व पदांचे निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
@NANA_PATOLE
#MPSC
राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
👉 @mieknathshinde साहेब
गेल्या 7 महिन्यापासून राज्यभरातील
राज्यसेवा उमेदवारांच्या वतीने आपणास जागावाढ संदर्भात वारंवार सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा ची योग्य मागणी करत आहे. त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
मुख्याधिकारी गट- अ,
मुख्याधिकारी गट- ब
या दोन्ही संवर्गाच्या चक्क शून्य जागा
( ZERO) आहेत.
असे का????
👉@RVikhePatil
7 महिने उमेदवारांनी वारंवार विनवणी केल्यानंतर आपण उपजिल्हाधिकारी पदाच्या फक्त 7 जागा काढल्या आहेत.
त्यातही OBC व इतर काही category साठी एकही जागा नाही.
हाच का आपला सामाजिक न्याय?
last attempt च्या exam साठी
उपजिल्हाधिकारी 07 जागा,
तहसीलदार व ना.तहसीलदार दोन्ही संवर्गाच्या चक्क शून्य ( भोपळा)
जागा काढून आपण गोरगरीब उमेदवारांची क्रूर चेष्टा करत आहात.
👉 @Dev_Fadnavis
मंत्री महोदय...पोलीस उपअधीक्षक
या संवर्गाचे एकही पद राज्यसेवा जाहिरातीत का नाही?
महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला नवीन DYSP ची गरज नाही की काय???
तसे असेल तर ते ही सांगावे.
👉 @DrVijayKGavit
आपल्या विभागाच्या उपसंचालक /उपायुक्त हे पद 2018 मध्ये राज्यसेवा परीक्षेत समाविष्ट केले,
परंतु गेल्या 7 वर्षांत एकदाही या संवर्गाचे एकही पद जाहिरातीत आले नाही.
त्यामुळे हे पद म्हणजे 35 संवर्गातील पांढरा हत्ती समान झाले आहे
Last attempt exam साठी तर
आपण याचा विचार कराल अशी अपेक्षा.
👉 @dvkesarkar
राज्यसेवेतुन शिक्षणाधिकारी व
उपशिक्षणाधिकारी ही दोन्ही संवर्ग पदभरती करायची असते याचा आपणास विसर पडलाय की काय?
चक्क शून्य ( ZERO ) पदांचा उमेदवारांना आहेर दिला आहे आपण.
👉 @iAditiTatkare
महिला बालविकास अधिकारी वर्ग 1
चे पद हे राज्यसेवेतून भरावायचे असते
याची माहिती आपणास एव्हाना झाली असेलच.
यासोबतच गट -ब चे असंख्य
पदे रिक्त असताना कसली काटकसर सुरु आहे?
आपल्या विभागाला राज्यसेवेतून अधिकारी नको आहेत का???
@maha_governor@CMOMaharashtra@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks
जलसंपदा विभागातील अधिकारी इकडे लक्ष द्या.... गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन बराच कालावधी झाला आहे.आता निवड याद्या जाहीर करा....त्यासाठी कोणत मुहूर्त आपण शोधत आहे त्याबाबत सुद्धा कळवावे जर निवड याद्या देणार नसाल तर.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#WRDनिवडयादी
मा.@mieknathshinde साहेब,
👉फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेली मृदा व जलसंधारण भरती परीक्षा पेपरफुटी, गैरव्यवहारामुळे रद्द करण्यात आली होती.
रद्द होऊन आता दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे.
👉 आता लवकरात लवकर ही परीक्षा
कशी होईल याकडे तातडीने लक्ष देण्याची वेळ आली आहे.
👉 विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे
( परीक्षा ,निकाल सर्वच )आवश्यक आहे.
संबंधित विभागास पुढील आवश्यक
कार्यवाही करण्याचे निर्देश आपण द्यावेत.
👉 मा.मंत्री महोदय @SanjayDRathods आपण तात्काळ यावर पुढील कार्यवाही कराल
याकडे हजारो उमेदवार आस लावून बसले आहेत. न्यायाची अपेक्षा
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks
#WCD