https://t.co/y2xOFuM7cY
नमस्कार, वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे येत्या ९ एप्रिलला म���हणजे #गुढीपाडवा #मराठी #नववर्षारंभ दिनी #वळण ची तिसरी आवृत्ती येत आहे... त्या निमित्ताने आयोजित या चर्चेत अवश्य सहभागी व्हा. मनःपूर्वक धन्यवाद @PABKTweets @LetsReadIndia @Jagatanandb
मराठी विश्वकोश संपादक मंडळातील
विद्या व्यासंगी संपादक
श्री सरोजकुमार मिठारी @SarojkumarSM
ह्यांच्याशी साहित्यिक गप्पा
पुस्तक आणि बरच काही साप्ताहिक स्पेस
शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता
नक्की या मित्रांनो 🙏
@LetsReadIndia
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. संग्राम थोरात, ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे, पर्यवेक्षक प्रा. बाळासाहेब कोकरे, डॉ. धनंजय निंबाळकर, डॉ. अमोल कवडे, जितेंद्र चव्हाण यांनी नेटके संयोजन केले.
#वाई येथील किसन वीर महाविद्यालयात कविश्रेष्ठ #कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त #मराठी_भाषा_गौरव_दिन ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भित्तिपत्रकांचे प्रदर्शन, व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना संबोधन केले.