महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
#मराठाआरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक झाली. या बैठकीत लांबणीवर पडलेली नोकर भरती आणि मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यात आली.
@NitinRaut_INC निवड होऊन देखील नियुक्ती दिली नाही DET/GET, SEBC N EWS उमेदवारांची आयुष्य बरबादीच्या उंबराठ्यावर आणली, मूळ EWS उमेदवारावर अन्याय करु नका🙏🙏
चुकीचे धोरण स्वीकारले तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, अन्याय सहन करणार नाही @prajaktdada SUPERNUMERARY द्या SEBC ला
विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भर्ती प्रकरणात मा . उच्च न्यायालय खंडपीठ , मुंबई यांनी दिलेली स्थगीती उठविण्यासाठी उर्जा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण लवकरात लवकर बोर्डावर आणून स्थगीती उठविण्यासाठी महावितरणचे सीएमडी यांनी स्वतः पाठपुरावा करावा अशा सूचना दिल्या .
@prajaktdada@NCPspeaks@supriya_sule@Jayant_R_Patil साहेब कोणताही अंतिम निर्णय घेताना ज्या विभागाच्या अंतिम निवड यादी एक दीड वर्षा पासून प्रसिद्ध झाली आहे तिथल्या गरीब ews उमेदवारा वर अन्याय होऊ देऊ नका याची काळजी घ्या.. एका समाजाला न्याय देताना ews च्या उमेदवारा वर अन्याय करू नका# महानिर्मिती#ews #JoinEwsJEMsedcl@prajaktdada