@mybmc@mybmcedu@mybmcWardME@TrombayPS शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, महाराष्ट्र नगर मानखुर्द या ठिकाणी मर्क्युरी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज नावाचे अवैध शाळा सीबीएससी बोर्ड नावाखाली पालकांकडून फसवणुकी करत आहे, मनपा फक्त पत्र पाठवून मोकळा झाले आहे? कारवाई कोण करणार? @dadajibhuse
@RailMinIndia@RPFCR I travel on PNR 6935414010. Unreserved tikit holder passengers are traveling in the reserved coach, and despite filing complaint 2025121604976, the unauthorized passengers have not been removed. @RPF_INDIA
@MumbaiPolice@MankhurdPS@mybmc@mybmcWardME सायन पनवेल हायवे मानखुर्द स्टेशन समोर फ्लायओव्हर खाली अनधिकृत फेरीवाले पूर्ण रोड ब्लॉक करून ठेवले आहे, आणि जेणेकरून ट्रॅफिक जाम होते, १०० नंबर वर तक्रार करून कोणतेही कारवाई करण्यात आली नाही. कारवाई करण्यात यावे. @lokmat@TV9Marathi
@drmjabalpur@RailMinIndia@NWRailways धन्यवाद @drmjabalpur,
एक घंटे अंतराल पर ही मुझे हेड कांस्टेबल सुभाष नौटियाल जी (आरपीएफ जबलपुर) से फोन आया और उन्होंने बहुत ही सभ्य तरीके से पूछा, आप शकील जी बोल रहे हो, मैने जबाव में हां कहा, तब उन्होंने बताया कि आपका हेडफोन मिल गया है, आप आकर ले जाइए. #RPF_Jabalpur#HC_Subhash
@mybmc@mybmcWardME@mybmcSWM बिल्डिंग क्र. १८ चे समोर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, वसाहत, महाराष्ट्र नगर, मानखुर्द पूर्व याठिकाणी रोडवर दत्तक वस्ती चे सफाईकर्मी झाडू मारून कचरा गोळा करून ठेवले आहे, जेणेकरून डास पसरले आहे, तसेच पूर्ण परिसरात अत्यंत दुर्गंध पसरले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका मुख्यमंत्री और अन्य मंत्रियों पर मेहरबान। आरटीआई कार्यकर्ता शकील अहमद शेख ने बताया "सरकारी आवासों पर कुल 95 लाख 12 हजार 236 रुपये का बिल बकाया है उसके बावजूद पानी की सप्लाई अभी तक रोकी नहीं गई है। यही बकाया अगर आम जनता का होता तो अब तक सप्लाई बाधित हो चुकी होती"