राज्यपालांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तरी देखील केंद्राकडून याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. राज्यपाल स्वतः पदमुक्त करा असं सांगत आहेत तरी हालचाली होत नाही, याचा अर्थ केंद्र आणि राज्य सरकार राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करते असं आहे का?
#महाराष्ट्र
तेथ प्रियाची परम सीमा । तो भेटे माउली आत्मा । तये खेवी आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥
प्रियांची परम सीमा असलेला तो माउली आत्मा भेटतो त्या ब्रह्मरूप आत्म्यास ऐक्याने आलिंगन देतांच " अहंममात्मक " सांसारिक नगाऱ्याचा घोष जागचे जागी विलयास जातो . +
विठोबाच्या दर्शनाची अलगच नशा आहे...
मुळशी तालुक्यातील वातुडे गावातील शेतकरी माऊली ने आपल्या लाडक्या विठ्ठल माऊली ची प्रतिकृती पेरणी च्या स्वरूपात आपल्या शेतात साकारली आहे
Video By :- Drone Wala Omkar
#वारकरीसंप्रदाय#वारी#पंढरीची_वारी