Your friend Sharad has gifted you Rs. 700 on ShopClues. Download the app by clicking https://t.co/LE49jPN3pC and shop online with FREE Rs. 700 CluesBucks+. Hurry, shop before your free gift expires! (T&C apply)
@dbanarase123 आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करून आत्ता या प्रकल्पाची मुदत संपत आली तरी कंपनीला आणि तिच्या MANAGEMENT TEAM ला अद्याप कसलेही नियोजन जमले नाही अशी कंपनी काय कामाची मा.@Dev_Fadnavis@Pankajamunde@kdhavse अशा कंपनीला बाजूला सारून आयटी महामंडळात नियुक्ती द्या #संगणकपरिचालक
संगणक परिचालकांच्या रास्त मागणीचा विचार करा. कपंनी कशाला हवी मध्यस्तीला? IT एका कंपनीला देण्यापेक्षा सं.प.द्या IT महामंडळात नियुक्ती द्या आणि कंपनीवाटे देणारा पैसा सरळ सं.प. ला द्या.
#संगणकपरिचालक
सरकार म्हणतेत भारत देश युवकांचा देश आहे.मग देशातले Comp Op तर युवकच आहेत.त्याच युवकांना एवढा त्रास कशापायी.
मुख्यमंत्री साहेब युवकांनी जर ठरवलं तर महाराष्ट्रात नक्कीच बदल घडू शकतो यात काही शंका नाही.म्हणुन आपल्याला हात जोडून विनंती की,संगणक परिचालकाला न्याय द्यावा.
@AnandBadwane@parikshits09@Pankajamunde@Dev_Fadnavis तमाम महाराष्ट्रातील संगणक परिचालकांना हात जोडून विनंती करतो की,जर का या वेळेस २०१८च्या हिवाळी अधिवेशनात फडणविस सरकारनी आपल्या बाजुनी निर्णय नाही दिला तर अख्या महाराष्ट्रातल्या सं.परीचालकांनी २०१९ मध्ये यांना अजिबात मदत करायची नाही.ते पण आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगुन द्यावे.
@mayurkamble79@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मा.मुख्यमंत्री साहेब,आमच्या सारख्या नवतरूण,तडफदार,ईमानेईतभारीने काम करणारे "संगणक परिचालक" यांना तुम्ही न्याय देत नाही.तर सर्व सामान्य लोकांना तुम्ही न्याय देऊ शकाल का? आपणास हात जोडून विनंती करतो,आम्ही या वेळेस खाली हात जाणार नाही.
@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis आता करो या मरो.असं ही या कंपनीने जिवंतपणीच जीव घेतला आहे.आता अर्ध्या मेल्याचे काय?त्याच्यासाठी मुंबई मोर्चात पुर्णच जीव गेला तरी चालेल,जो पर्यंत I T विभागातुन नियुक्ती मिळणार नाही तो पर्यंत आम्ही मात्र मुंबई सोडणार नाही म्हणजे नाही.
शेवटी घरच्याला सांगुन येतोय पुढे २०१९ आहेच.