@Dev_Fadnavis@narendramodi@RadhamohanBJP@PMOIndia Res. Sir/Madam, we have been fighting for justice for the last 6 years. Do not let us down at this time. Include in our IT department. At this time we will not leave Mumbai without getting justice. #संगणकपरिचालक
Res. Sir/Madam, we have been fighting for justice for the last 6 years. Do not let us down at this time. Include in our IT department. At this time we will not leave Mumbai without getting justice. #संगणकपरिचालक
@RaviRat71927972@CMOMaharashtra मे. साहेब,
काय करायचे ते करा. आपला राजकीय अभ्यास खुप गाढ़ा आहे. हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. काहीही करा पण यावेळेस आम्हाला शासकीय सेवेची संधी द्या. #संगणकपरिचालक
@TV9Marathi मैडम, आपण सध्या जरी उत्तर दिले नसले तरी आपल्याला आमचा विषय मार्गी लावावाच लागेल. कारण आमचा विषय आपल्यासाठी खुप मोठा नाही. आम्ही येत आहोत. #संगणकपरिचालक
@Pankajamunde धन्यवाद मैडम.पण अशा किती दिवाळ्या आम्ही रडत पडत साजऱ्या करायच्या? आपण समजदार आहात. आमचा विषय एकदाचा निकाली काढ़ा. आम्हाला IT मधे समाऊन घ्या. #संगणकपरिचालक