मित्रानो,Tweetsचा महापूर येऊ द्या आज.
मागणीची तीव्रता दिसण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.objective patternपुन्हा सुरू करण्यासाठी प्रत्येकाने tweet टाका.Account नसेल तर नवीन काढा.
18 october
10 AM to 12 PM ..
@Objective2027@Mpsc_Andolan@mpsc_office@RRPSpeaks@Nikhil_A_Patil
एमपीएससी परीक्षा ऑनलाईन घेऊ नये अशी आग्रही मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केल्याबाबत आणि चिखली तहसीलमध्ये नायब तहसीलदारांची पदे तातडीने भरावी यासाठी मा. महसूलमंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित करणारी दैनिके व पत्रकार बांधवांचे हार्दिक आभार!
#MPSC #OnlineExam #ChikhliTahsil #NayabTehsildar #ShwetaMahalePatil
विद्यार्थ्यांचा #MPSC च्या ऑनलाईन परिक्षेला विरोध असताना सरकार एव्हढा हट्ट कुणासाठी करत आहे? विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन #MPSC ची ऑनलाईन परीक्षेचा निर्णय तातडीने रद्द करा.
@mpsc_office@bhimanwar
यापुढं #MPSC कडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून त्यामुळं विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे. पेपरफुटी, दूरचे परीक्षा केंद्र, तेथील गैरप्रकार, नॉर्मलायझेशनबाबतची अस्पष्टता यामुळं प्रामाणिक आणि गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळं ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची विद्���ार्थ्यांची रास्त मागणी आहे. याबाबत काल मुख्यमंत्री महोदयांचीही भेट घेतली असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही भेटून निवेदन दिलं आणि विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील असलेल्या या विषयामध्ये आपणही व्यक्तीशः लक्ष घालून ऑनलाईन परीक्षेचा निर्णय बदलण्यास #MPSC ला भाग पाडावं, अशी विनंती केली.
@mieknathshinde
@ShelarAshish तुम्हाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काहीच पडलेलं नाही. चुकीची माहिती देऊन सर्वांची दिशाभूल करत आहात. कशासाठी, गरज नसताना ऑनलाईन परीक्षेचा घाट घातला जातोय. हा तर विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रकारच आहे. परीक्षा होणार ऑफलाईनचं...
@ShelarAshish तुम्हाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काहीच पडलेलं नाही. चुकीची माहिती देऊन सर्वांची दिशाभूल करत आहात. कशासाठी, गरज नसताना ऑनलाईन परीक्षेचा घाट घातला जातोय. हा तर विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रकारच आहे. परीक्षा होणार ऑफलाईनचं...
स्पर्धा परीक्षांवर प्रयोग नको; एमपीएससीची गट 'क' परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणा���ीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा..
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एमपीएससीचा गट 'क'च्या परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने आणि नॉर्मलायझेशन प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी सभागृहाद्वारे सरकारकडे मागणी केली..
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा आण�� नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांच्या मनात गुणांकनाबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेतील फरक, तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा केंद्रांतील गैरव्यवहार आणि खासगी यंत्रणांवर वाढणारे अवलंबित्व यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते..
राज्यात यापूर्वी विविध भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटी, तांत्रिक त्रुटी आणि गैरव्यवहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळविण्याऐवजी ऑनलाईन पद्धत लादणे योग्य नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्�� पारदर्शकता आणि गुणवत्तेला न्याय देण्यासाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे..
एमपीएससी ही विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांच्या संघटनांची भूमिका आणि तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन गट 'क'च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा. तसेच नॉर्मलायझेशन प्रणाली रद्द करून सर्व विद्यार्थ��यांना समान आणि न्याय्य संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली..
@mpsc_office @Mpsc_Andolan
#पावसाळी_अधिवेशन #विधानभवन #VidhanBhavan
#monsoonsession2026
#MPSC गट क संयुक्त सेवा परीक्षेसह यापुढच्या सर्व परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन करण्याच्या #MPSC च्या निर्णयाला राज्यातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून पुण्यात या विद्यार्थ्यांना भेटून याबाबत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. ऑनलाईन परिक्षेमुळं होणारी पेपरफुटी, भ्रष्टाचार तसंच नॉर्मलायझेशनमुळं होणारा विद्यार्थ्यांवर अन्याय असे अनेक मुद्दे यावेळी विद्यार्थ्यांनी सविस्तर मांडले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि #MPSC च्या अध्यक्षांची भेटून त्यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. तसंच जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर १२ जुलैनंतर विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरचा लढा लढण्याची तयारी असल्याचं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिलं.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाई��चा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC