६०००₹ महिना मानधनात महानगरात नोकरी करतोय! इतक्या पैश्यात केवळ इथे घरभाडे देऊन होते!!
आई शेतात काम करून महिन्याला पैसे पुरवत असते,नोकरीला असून कुटुंबाचा भार उचलू शकत नाही याचं वाईट वाटत!!
#शिक्षणसेवक_मानधनवाढ साठी पत्र लिहले होते पण त्याच पुढं काहीच झालं नाही!!! @supriya_sule
गरिबांची मुलं शिकली व आपली गुणवत्ता सिद्ध करत परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षक ही झाली परंतु त्यांना यासाठी योग्य मोबदला देण्यात महाविकास आघाडी कमी पडली!!
आज ६०००₹ मानधनात त्याची पिळवणूक सुरू आहे.
न्याय मिळणार का.❓
#शिक्षणसेवक_मानधनवाढ