@rajeshtope11 आरोग्य भरती मध्ये आपण choice केलेले centre द्यायला हवे होते..मागच्या वेळेस hall ticket दिले तेव्हा choice चे centre देण्यात आले होते पण परीक्षा झाली नाही ...आणि आता तर आपला जिल्हा सोडून सेन्टर दिले.. त्यातही 2 पेपर ला वेगवेगळ्या जिल्ह्यात सेन्टर दिले..
@rajeshtope11 2 पेपर चे सेन्टर वेगवेगळ्या जिल्हात दिले आहेत.त्यामुळे हे पेपर दोन वेगळया दिवशी घ्यावे जेणे करून आम्ही परीक्षेपासून वंचित राहणार नाही.एका सेन्टरहुन दुसऱ्या centre वर दिलेल्या वेळेत पोहचणे अवघड आहे..जरा आमचा विचार करा..खूप मानसिक त्रास होत आहे सर्वांना..@saamTVnews@jogalshailaja
@rajeshtope11 आरोग्यसेवक पदाच्यापात्रतेत केलेला निकष हा सर्वसाधारण पात्रतेच्या उमेदवारासाठी अन्यायकारक आहे. ही पात्रता सर्वसाधारण उमेदवारांची सरकारी job प्राप्त करण्याची एक संधी कमी करणार आहे. बोटावर मोजण्याइतके कॉलेज आहे राज्यात स्वछतानिरीक्षक dip देणारे वरून भरघोष परीक्षा fee
@Jaistin5@bihar_police@MumbaiPolice@ndtvindia Mera dost bihar se hai. uska prasaasn koi madad nhi kr raha hai. kripya mere dost ki baat bihar police tak pahucha do aur mere dost ki bahen ko insaf dilane kripiya madad kare.