राज्यातील सरळसेवा नोकरभरती बाबत अजूनही काही हालचाल दिसत नाही, दिवसाला GR मात्र चार-चार आणि जाहिरात एकही नाही, कधी येणार ह्या जाहिराती? तुमच्या निवडणूकीच्या तारखा फिक्स, आमच्या मात्र आचारसंहितेत अडकलेल्या..!
#75000_मेगाभरती_सुरु_करा@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
मा. मुख्यमंत्री साहेब,नगर विकास विभागातर्फे,सहाय्यक रचनाकार श्रेणी १( गट ब) या परीक्षेमध्ये अधिकच्या जागा वाढीचा प्रस्ताव MPSC ला सादर केला गेला असून, त्यावर MPSC ने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. @CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
अस्तित्वात असलेल्या 31/10/2022 रोजीच्या शासन निर्णयाविरुद्ध आहे.आमची आपल्याकडे विनंती आहे की, सदर विषयाची दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळून द्यावा(2/2)
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा (श्रेणी १, गट ब) संवर्गातील १००% रिक्त पदे भरण्यात यावीत अशीही विनंती मा मुख्यमंत्री महोदयांना यावेळी केली. तपासून यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी अ. मु. स. (नगरविकास) यांना दिल्या आहेत.
3/3
महोदय #सहाय्यक_नगर_रचनाकार पदासाठी झालेल्या परीक्षेत जागावाढ संदर्भात निवेदन देण्यात आले आहे व आपण आम्हाला सकारात्मक आश्वासन दिले आहे.आपणास विनंती,बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा मांडून मागणीला न्याय मिळवून द्यावा ही विनंती.
#CMOMaharshtra#नगरविकास_विभाग#ATP#EknathShinde
नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार श्रेणी १,गट ब, या पदाचे रिक्त जागेचे मागनीपत्र तत्काळ #MPSC कडे पाठवावे.उमेदवार मागणी करून थकले आहेत, @mieknathshinde साहेब आपल्याकडून खूप आशा आहेत.कृपया यामध्ये लक्ष द्यावे ही नम्र विनंती 🙏
@CMOMaharashtra
सहायक नगर रचनाकार पदासाठी MPSC कडून फक्त १३८(५०%) पदांची जाहिरात प्रकाशित झालेली आहे, १००% पदभरती च्या GR नुसार उर्वरीत पदाचे मागणीपत्र MPSC ला द्यावे ही विनंती.
#ATP@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis