चाचणी नकारात्मक आली असताना खबरदारी म्हणून स्वतःला बंदिस्त करून घेणारा अमेय वाघ
आणि
चाचणी चुकवून उच्चपदस्थ लोकांसोबत पार्ट्या जोडणारी कनिका कपूर.
काम बंद झाल्यामुळे स्वतःच्या खिशातून पैसे देणारे प्रशांत दामले
आणि
नुसतच आवाहन करणार बॉलिवुड.
आपली माणस ओळखा.
#म#मराठी
मित्रांनो आज धुलिवंदन आहे. पण कोणीही भांग व मद्य पिऊ नका. भांग पिल्याने नशा येते. त्यामुळे कोणाचा वाढदिवस आहे ते समजत नाही. आणि तसेपण प्रजासत्ताक दिवशी भांग पिणे वाईटच.निष्कारण तुम्ही दिवाळीच्या कार्यक्रमाचा विचका करणार, पिऊ नका.सर्वांना पुन्हा एकदा मकरसंक्रांतीच्या ���ुभेच्छा...😆
आजच्या भाषणात नामोल्लेख करायचा राहून गेला पण आजच्या महामोर्च्यांच्या बंदोबस्तासाठी @MumbaiPolice ह्यानी जे सहकार्य दिलं, जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे आ��ार. तसंच सर्व माध्यम प्रतिनिधी बंधू-भगिनींचे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून आभार.
@OfficeofUT नुकतच प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या घृणास्पद प्रकार बघता महाराष्ट्रातील स्त्रियांच्या संरक्षणासाठी आपण लवकरात लवकर काहीतरी चांगला ��िर्णय घ्यावा अशी आशा बाळगते. #RIPPriyankaReddy #