मित्रांनो आता वेळ आली आहे मुंबईच्या अमराठी टॅक्सी आणि रिक्षावाल्याना मराठी शिकविण्याची. "मुझे मराठी नही आती" हे त्यांचे वाक्य पुसण्याची. त्यासाठी एकच करायचे.
त्यांच्याशी मराठीत संवाद करायचा.. चला आजपासून हा पण करूया.
#म#मराठी@ekikaranmarathi@marathi_bola
#मराठी प्रेक्षकांना फसवू नका
मराठीच्या नावाखाली हिंदी भेसळ दाखवणे बंद करा
@zeemarathi वर अजिबात हिंदी नकोय, संवाद, गाणी,सर्व काही फक्त मराठीत असावेत.
ज्या ठिकाणी हिंदी असेल तिथे मराठी उपाशीर्षकासह भाषांतरीत करून दाखवा.
@Zee_Yuva
NRC प्रमाणेच SRC म्हणजेच....
State Register of Citizens देखील संपूर्ण देशात लागू झाले पाहिजे. त्यामुळे एखाद्या राज्यात परराज्यातून येणाऱ्या लोंढ्याना निर्बंध बसेल. स्थानिक/भूमिपुत्रांना न्याय मिळेल....
Ques: Why Govt Exams are conducted in Hindi language in non-Hindi state's too?
Ans: To hire more Hindi speaker's and backstab the native linguistic speaker's in job opportunities. And mainly to impose Hindi by this. #stopHindiImposition
@PanchalAnusaya हो अगदी .. मान्य आहे.... अमराठी लोकांमध्ये अमराठी म्हणून गेलं की कळतं इतक्का तिरस्कार करतात की वाटतं काय त्रास आहे यांना मराठी लोकांपासून... त्यांची राज्य सोडून इकडे येतात मोठे होतात तरी मराठी माणूस वाईट ...
सन डायरेक्टने हिंदी सोडून सगळ्या प्रमुख भाषा दिल्या आहेत. हे सादरीकरण आवडलं.
Thank you @SUNDIRECTIndia for these categories. Could you please list the Marathi HD channels?