Bravo!
Maharashtra, India 🇮🇳 launched 26 electric buses this week. The first lot of a total 340 electric buses for Mumbai.
The future of transport is electric!
एकदा एका गावामध्ये पाच मित्र राहत होते, त्यापैकी एकाची आर्थिक अवस्था चांगली होती, त्याचे चार मित्र कारण सांगून वेळोवेळी त्याच्याकडून हातउसने पैसे मागत होते. मित्र असल्याच्या नात्याने तो त्यांची मदत करत होता. 👇
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवराष्ट्र वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेला आजचा अत्यंत महत्त्वाचा तसेच दुर्मिळ माहितीचा अमुल्य ठेवा..
यह सौभाग्य व गर्व का अवसर है कि माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi 10 दिसंबर को संसद के नए भवन का भूमि पूजन करेंगे। इसका निर्माण कार्य अक्टूबर 2022 तक पूर्ण करने का लक्ष्य है। देश की आज़ादी की 75���ीं वर्षगांठ के अवसर पर संसद का सत्र नए भवन में आहूत किया जाएगा।
#NewParliament
अभिमानास्पद!
युनेस्को व वार्की फाउंडेशन, लंडनतर्फे दिला जाणारा मानाचा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडीतील जिल्हा परिषदे शाळेचे शिक्षक @ranjitdisale यांना मिळाला असून त्यांच्या या कामगिरीमुळे राज्याच्या तसेच देशाच्या सुद्धा शिरपेचात मानाचा तुरा रोव���ा गेला आहे.
महँगाई ने जनता के बजट में आग लगा दी है,
और मोदी सरकार कीमत 100% बढ़ने की इंतज़ार कर रही है, क्योंकि नए क़ानून में यह भाजपा ने लिखा है।
अबकी बार,
कालाबाज़ारी कराने वाली सरकार!
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या बोटजवळगा गावच्या मुलाने शेतमजूरी करून मोबाईल विकत घेतला आहे. प्रेम दत्तू गायकवाड शिक्षण आठवीच्या वर्गात शिकतो. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नव्हता.दत्तूने सोयाबीन काढायच्या कामाला जावून ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेतला आहे. @abpmajhatv
@PawarSpeaks निर्दयी विद्यापीठे, न���र्दयी कुलगुरू व शिक्षक, पोकळ आश्वासने देणारे मंत्री, MCQ वेबकॅम-प्राॅक्टर्ड पद्धतीने परीक्षा, अपूर्ण अभ्यासक्रम, पुस्तके नाहीत, Question Bank नाही..
आणि या सगळ्यात भरडला जातोय तो फक्त अंतिम वर्ष विद्यार्थी.
@OfficeofUT @prajaktdada
@PawarSpeaks निर्दयी विद्यापीठे, निर्दयी कुलगुरू व शिक्षक, पोकळ आश्वासने देणारे मंत्री, MCQ वेबकॅम-प्राॅक्टर्ड पद्धतीने परीक्षा, अपूर्ण अभ्यासक्रम, पुस्तके नाहीत, Question Bank नाही..
आणि या सगळ्यात भरडला जातोय तो फक्त अंतिम वर्ष विद्यार्थी.
@OfficeofUT@prajaktdada