📍राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये पूर्व परीक्षा पासूनच गोंधळ आहे.
सर्व टप्पे पार करून सर्व कागदपत्राची पूर्तता करूनही GML यादीतून वगळले.
या सर्व प्रक्रियेवरती विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आयोगाच्या पारदर्शकतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
@mpsc_office#mpsc
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
पुन्हा MPSC आयोगाचा भोंगळ कारभार सातत्याने आयोगाच्या कामकाजावर अनेक वेळा विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते अशा गचाळ व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारने बदललेच पाहिजे.
त्यात नाहक आपले महायुती सरकार अशा अधिकाऱ्यांमुळे बदनाम होतंय.
🛑राज्यसेवा 2024 फेरनिकाल.
EWS कटऑफ खाली आला.
पुन्हा SEBC उमेदवार EWS मधून पास झालेत.
1️⃣SEBC उमेदवार 116-117 गुण परंतु नापास, कारण त्याने नियम पाळला.
2️⃣SEBC उमेदवार 110-111 गुण असूनही पास झाला, कारण त्याने नियम पाळला नाही.
🔸हा कोणता न्याय? @mpsc_office ने स्पष्टीकरण द्यावे.
Sir, MPSC आयोगाने 'जल्दी का काम सैतान का ' म्हणाल्यासारखे गडबडीत राज्यसेवाचा निकाल revise करून अजूनच मोठी चूक केली आहे. EWS आणि SEBC विद्यार्थ्यांना एकत्रच गणले गेले आहे. त्यामुळे अजूनच मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.
कृपया आपण यात लक्ष घालावे ही विनंती
#PostponeMPSCMaiNS
📍राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
📍 @mpsc_office ला विनंती आहे की वेबसाईट चालत नसल्याने मुलांना मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यास अडचण निर्माण होत आहे.
📍त्यामुळे आपण फॉर्म भरण्यास मुदतवाढ देऊन परीक्षा काही काळासाठी पूढे ढकलावी.
@CMOMaharashtra@Suvarnakharat4
@mpsc_office जर ८०० मार्क्सच्या परीक्षेसाठी फक्त २५ दिवस दिले आणि अभ्यासक्रम १२-१४ पानाचा असेल, तर कोणी पास होऊ शकतं का? आयोगाने चूक मान्य करून निकाल रिव्हाइज केला, तरीही हट्टाने परीक्षा वेळेवरच! मग EWS मुलांवर अन्याय झाला तरी चालेल? ही कुठली "अविरत सेवा"?
@mpsc_office राज्यसेवा मुख्य परिक्षेकरीता अर्ज करण्याकरीता आपण ३ दिवस वाढवून दिले पण ३ दिवसापासून site चालतच नाही. एवढी घाई कशासाठी करताय ? थोड वेळ घेऊन सर्व गोष्टी solve होऊ शकतात, घाई करून कुणाचेही भले होणार नाही.
MPSC ने निकाल सुधारित करून EWS-SEBC ची गडबड केली. तयारीला फक्त 25 दिवस? किमान 45 दिवस हवेत. विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा! #PostponeMPSCMains#GiveUsSomeTimeMPSC"
नवनिर्माण करण्याचं सत्व विधात्याने तुझ्या अंगी दिलं ते का उगाच नाही ...तुझ्या दृढ इच्छेसमोर आकाश ही ढेंगने आहे.तू निर्माती ही आहेस अन् विध्वंसक ही... तुझ्या हसण्याने घर भरून पावतं अन् तुझ्या नसण्याने एक ओसाड चार भिंतीचे माळरान... तू इथल्या सजीवतेचा आत्मा आहेस❤️