@mieknathshinde मुंबई मनपात 2 लाख कोटीं च्या वर्क ऑर्डर देण्याचा विक्रम @IqbalSinghChah2 आपण एका वर्षात केला व आपण मुख्यमंत्रांच्या गळ्यातलें ताईत झालात पण महाराष्ट्रतील 20000 बेरोजगार अभियंते 1250 रिक्त जागा भरा म्हणून टाहो फोडताय @mybmc किती अंत पाहणार??
मा. एकनाथजी शिंदे,
मुख्यमंत्री,
विषय : नगरपरिषद भरती 2023 निकाल जाहीर करण्याबाबत,
महोदय,
निकाल जाहीर करायला कोणतीही तांत्रीक अडचण नसताना उशीर का?
20 मे नंतर निकाल जाहीर करून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नियुक्त्या मिळणार का?
तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी.
@mieknathshinde
संदर्भ : आप महाराष्ट्र / ०१०४२०२४/ ००१
प्रति,
मा. मिलिंद ज्यो. नाईक
अध्यक्ष, समन्वय समिती तथा मुख्य अभियंता
जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य.
विषय - जलसंपदा विभाग भरती २०२३ तात्पुरती निवड यादी जाहीर करून दिलासा देणेबाबत विनंती अर्ज.
महोदय,
जलसंपदा विभाग भरती प्रक्रिया २०२३ , पार पडून ३ महिने उलटून गेले तरी अद्याप विभागाने अद्याप तात्पुरती निवड यादी जाहीर केलेली नाही. विभगाशी संपर्क केला असता असे कळविण्यात येते की,आचारसंहिता कालावधीमुळे निवड याद्या आता जून मध्येच लावल्या जातील. तरी, "आदर्श आचारसंहिता" मधील प्रकरण ५ मधील निर्देश क्रं. ix(९)-xii(१२) नुसार UPSC, राज्यसेवा, आणि कोणतीही वैधानिक संस्था ही झालेल्या परीक्षांचे निकाल लावू शकते फक्त नियुक्ती देऊ शकत नाही आणि कोणतीही भरती करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्याचे निर्देश हे वैधानिक संस्था नसल्यास लागू आहेत असे नमूद आहे. तरी, वैधानिक जलसंपदा विभागाने उमेदवारांचे म्हणणे ज्या तत्परतेने ऐकून आपण वेळोवेळी न्याय दिलेला आहे त्याचप्रमाणे याही वेळी आपण उमेदवारांचे म्हणणे ऐकून तात्पुरती निवड यादी जाहीर केल्यास सर्व उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल तसेच यामुळे स्पष्टता येईल आणि पुढील वाटचालीसाठी दिशा सुद्धा मिळेल.
आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हजारो उमेदवारांना दिलासा द्यावा हि नम्र विनंती.
धन्यवाद,
@AAPMaharashtra@SWCDepartment@mpsc
@degree_holders #DhananjayShinde #Election2024 #ElectionCommission @CEO_Maharashtra
मा. मुख्य सचिव,
महोदय,
जाहीर झालेल्या परीक्षांच्या तारखा, निकाल, कागदपत्र पडताळणी, प्रतीक्षा यादी, रिस्पॉन्स शीट या सर्व प्रक्रिया करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या संमतीने MIDC, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा, ZP, नगरपरिषद सर्व विभागांना तातडीचे आदेश द्यावेत ही कळकळीची विनंती.
कळावे
नगरपरिषद भरती 2023
तातडीने निकाल जाहीर करा
आचारसंहितेच्या नावाखाली विनाकारण उशीर करु नका
महाराष्ट्रातील निवडणुका होण्याच्या आधी कोणतीही हालचाल न झाल्यास सत्ताधाऱ्यांना मतदानात नक्की फटका बसेल
जागे होऊन निकाल जाहीर करा
@CMOMaharashtra@mieknathshinde
डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. महसूल विभागाने आचारसंहितेमध्ये तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली असताना देखील जलसंपदा विभागातील काही अधिकारी आचारसंहितेचं कारण देत असल्याचं समोर येत आहे. वास्तविक पाहता आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर नाहीत, त्यामुळे जलसंपदा विभागाने निवड यादी जाहीर करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा द्यावा व विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@Deepakk75058621
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@GondaneDevesh@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@NANA_PATOLE@mieknathshinde@LoksattaLive@lokmat@abpmajhatv
Strongly condemn the vindictive misuse of central agencies to target the opposition, especially as general elections loom. This arrest showcases the depth to which BJP will stoop for power. ‘INDIA’ stands united against this unconstitutional action against #ArvindKejriwal
.@RealBacchuKadu साहेब आपण दिव्यांगांसाठी खूप चांगले काम करतात हे पूर्ण महाराष्ट्रला माहित आहे. सध्या सरळसेवा च्या विविध पदांच्या बऱ्याच परीक्षा झाल्या आहेत काही प्रोसेस मध्ये आहे तर काही ठिकाणी नियुक्त्या मिळाल्या आहेत.
आम्हाला बऱ्याच दिव्यांग बांधवानचे एसएमएस तसेच कॉल आले आहेत की बरेच बोगस मुले खोट दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून नोकरीस लागलेले आहेत तसेच लागणार आहेत. आम्ही याबाबत पाठपुरावा करत आहोत आपण ही याबाबत पाठपुरावा करावा आणि यांना न्याय मिळवून द्यावा. बऱ्याच विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत सर्व विभागात बोगस उमेदवार भरले आहेत. जळगाव, वर्धा, भंडारा, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यातून खोटे प्रमाणपत्र काढले आहेत असे समजले आहे याबाबत आपण पाठपुरावा करावा ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@TanajiSawant4MH@Dev_Fadnavis @Dhananjay_AAP @NANA_PATOLE@RRPSpeaks@abpmajhatv@AAPMaharashtra@LoksattaLive@TV9Marathi @News18lokmat @LokshahiMarathi
मा. एकनाथ शिंदे जी/ मा. अजित दादा / मा. देवेंद्र जी,
मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीतील मास्टर माईंड, पुण्यात राहणाराआरोपी अभिषेक अजय सावरीकर याला कर्नाटक मध्ये पोलिसांनी अटक केलीआहे. मृद व जलसंधारण विभागाचे माजी सह सचिव मा. अजय सावरीकर यांचा अभिषेक सावरीकर हा पुत्र आहे असे समजते.
या आरोपीला २०२१ साली महाराष्ट्र परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासोबत "शिक्षक पात्रता परीक्षा (TET)" घोटाळ्यात सुद्धा अटक झाली होती. आपल्या मंत्रिमंडळातील मराठवाड्यातील एक मंत्री आणि आरोपी अजय सावरकर यांचे संबंध असल्याची चर्चा आहे.
पेपरफुटीचा घोटाळा खूप खोलपर्यंत पसरलेला आहे....!
लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे सरकारी नोकर भरती परीक्षांची तयारी करत असताना जर गुन्हेगार, कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी, सरकारी बाबू यांच्या संगनमताने "पेपर फुटीचे" षडयंत्र आखले जात असेल तर हे अतिशय गंभीर आहे.
राज्यातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी ताबडतोब न्यायालयीन #SIT चौकशी लावावी, तसेच पेपरफुटीतील आरोपींना मोठा आर्थिक दंड व कठोर कायदा करावा नम्र हि विनंती.
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@NANA_PATOLE@dhananjay_munde@waglenikhil@AsimSarode@DrVishwam@ameytirodkar@sohitmishra99@RavindraAmbekar@TulsidasBhoite@ashish_jadhao@SanjayDRathods@AAPMaharashtra@BJP4Maharashtra @degree_holders @punyachiMPSC@MPSCstudsRight #wcd_भरती #WCD @TCS@TCS_iON@RNTata2000 #WCD_ReExam
मुख्यमंत्री म्हणतात नगर परिषद जागा वाढ करा...मग कोण लोक आहेत हे ज्यांना समस्या आहे सही करायला?
#नगरपरिषद_जागावाढ@CMOMaharashtra@mieknathshinde
मुख्यमंत्र्यांच्या आदेश न पाळणारे कोण आहेत हे लोक?
जिल्हा परिषदेच्या JE(CIVIL) व CEA या पदाचे निकाल व जलसंपदा विभागाच्या CEA व इतर पदांची निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय दयावा ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan