@BodkheShilpa@rautsanjay61 स्वतःच्या राज्यात शिक्षणसेवक म्हणून रुजू झालेल्या जिल्हापरिषद शिक्षणसेवकांना तुमचे सरकार 6000 मानधन देतंय..
आणि चालले देशातल्या शिक्षकांचे प्रश्न सोडवायला..
मागील दोन वर्षांपासून ते टाहो फोडताय त्याकडे मुख्यमंत्र्यांचे अजिबात लक्ष नाही..
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@rautsanjay61
ओ @rautsanjay61 साहेब ,
अगोदर आपल्या राज्यातील शिक्षणसेवकांचे पहा आपण त्यांना 6000 पगार देतात. आणि चालेल किमान वेतनाच्या गप्पा करायला. #माविआ चा एक पण नेता असा राहिला नाही.जो मनातून उतरला नाही..
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@ShivSena@CMOMaharashtra
https://t.co/2ARCw06j5G
माननीय @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks शिक्षण सेवकांना मानधन वाढ कधी मिळणार? महिना केवळ 6000 रुपये पगारात माणूस जगत नसतो, तर रोज थोडा थोडा मरत असतो. समाज घडविणाऱ्या शिक्षकांना जर इतर समाज घटकांपेक्षा कमी पगार असेल तर या पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही बाब निश्चितच अशोभनीय आहे.
@PuneZp राज्यातील सर्व शिक्षकांचे बदली धोरण एकच असावे राज्यातील नगरपंचायत,नगरपरिषद महानगरपालिका ,शिक्षकांसोबत दुजाभाव करू नये त्यांचा ही या पारदर्शक ऑनलाईन जिल्हा बदली प्रक्रियेत समावेश करावा त्यांना वंचीत ठेवू नये ही नम्र विनंती.
शनिवारी आणि रविवारी शाळा सुरू ठेवून शिल्लक अभ्यासक्रम भरून काढावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे राज्यातील शिक्षकांना आवाहन
https://t.co/Jt4K8ZxhGy #AjitPawar#schoolreopen @journalistaftab