#तलाठी_भरती#75000_भरती#सरळसेवा
♦️तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय??🤔🤔
@RVikhePatil
आत्तापर्यंत तलाठी भरती तयारी करणारे उमेदवार केवळ घोषणा व #GR पाहून खुश झाले होते. पण लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर सरकारने पाणी फेरले आहे, असं आता त्यांना वाटतं आहे आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
👉 यावर महसूलमंत्री यांनी तलाठी भरती कधी होणार हे पक्क सांगावं?? यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल.. 🙏🙏
@RVikhePatil@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#DeclareMES2019Result
कुठल्या शब्दात विनंती करू कळत नाहीये. मायबाप @mpsc_office पाया पडतो तुमच्या,आमच्यावर दया करा आणि MES २०१९ चा निकाल त्वरित लावा. भयंकर मानसिक दबावाचा सामना करावा लागत आहे. जीव अक्षरशः रडकुंडीला आला आहे. घुसमट होत आहे, नकारार्थी विचारांची वाढ होत आहे मनात.
#DeclareMES2019Result#FastAppointmentsMES19
It's been 3 years we have given the exam but still the final result is not declared and we are under tremendous pressure ..we are losing ourselves physically and mentally....can anyone help us????