एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
आमची अवस्था खूप दननीय आहे... ३.५ वर्ष झाले अजून आम्हाला नियुक्ती नाही. आम्हा अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत .लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#MES_2019_JOINING
#MES_2019_Joining
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९ चे उत्तीर्ण व शिफारस प्राप्त ११४३ अभियंते नियुक्ती च्या प्रतिक्षेत आहे ३.५ वर्ष झाले प्रक्रिया सुरु होऊन तरी विषयाचे गांभिर्य समजुन घेऊन नियुक्ती द्या.@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जलसंपदा खात्यात निवड झालेल्या शुभम तापडीया यांनी भेट घेतली. शुभम कर्णबधीर आहेत. त्यांनी आपल्या दिव्यांगात्वावर मात करीत हे यश मिळविले. त्यांचे हे यश प्रेरणादायी आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#DeclareMES2019Result
IES 2021 चा अंतिम निकाल आणि IES 2022 चा पूर्व परीक्षा निकाल UPSC ने २ दिवसापूर्वी जाहीर केला.इथं महाराष्ट्र मध्ये MPSC कडून 2019 च्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर होत नाही Mpscने याची दखल घेऊन UPSCच्या धर्तीवर MES19चा जलद निकाल लावावा@mpsc_office