#MES_2019_Joining महाराष्ट्रातील news channels छोट्या छोट्या news, breaking करतात, मात्र सरकार आम्हा अभियंत्यांना नियुक्ती 'न' देऊन बेरोजगारीला खतपाणी घालत असताना ही news breaking करत नाही या सारखे दुर्दैव नाही ❗@abpmajhatv@lokmat@ZeeNews @news_lokshahi @TV9Marathi
खूप झाला आश्वासनांचा वर्षाव आता तरी दाखवा इच्छाशक्ती चा परिणाम, ३.५ वर्ष खूप आसतात माय बाप सरकार आता आणखीन किती वेळ?
तात्काळ नियुक्ती देऊन भावी अधिकाऱ्याला उपकृत करावे #MES_2019_JOINING@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
MPSC मार्फत सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३(गट-अ व ब) शिफारस होऊन ५ महिने पुर्ण होत आले.नियुक्ती करिता आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया जसे कि कागदपत्र पडताळणी,वैद्यकिय व चारित्र्य पडताळणी अहवाल,बंधपत्र हे सर्व पुर्ण देखिल झाले.तसेच नियुक्ती करिता कोणतीही स्थगिती देखिल नाही
असा दिवस कधी आला नाही पाहिजे जिथे परीक्षा होण्यासाठी मुलांना आणि आपल्या हक्काची मेहनतीची नियुक्ती मिळवण्यासाठी अधिकाराना आंदोलन करायला लागत आहे. हे महाराष्ट्राला सोबत नाही. कृपया हे वर्ष तरी आमच्या बेरोजगारीच शेवटचं वर्ष असो
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#MES_2019_Joining
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ची जाहिरात एप्रिल २०१९ला आली होती. आज 3.5 पेक्षा जास्त वर्ष झाले, आम्ही अजुनही नियुक्तीची वाट बघतोय.साहेब आम्हा अभियंत्यांना संबंधित विभागात तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती.
#MES_2019_Joining@CMOMaharashtra@Dev_Fadnavis