महाराष्ट्र सरकार पशुवैद्यकीय क्षेत्रात खाजगी महविद्यालय व १२ वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे. अशा पद्धतीने तयार होणारे बोगस अर्धवट डॉक्टर हे मुक्या जनावरांसाठी धोकादायक आहेत. शेतकरी पशुपालक विरोधी सरकारचा जाहीर निषेध !!! @CMOMaharashtra@RVikhePatil@PawarSpeaks@RRPSpeaks
@CMOMaharashtra पशुचिकित्सा स्नातक साठी पदविका अभ्यासक्रम आवश्यक आहे असे कोणत्या तज्ञाचे मत आहे? प्रॅक्टिससाठी बोगस वेट्सशी संघर्षच करायचा? MBBS अगोदर कुणी MBBS साठी पदविका अभ्यासक्रम पाहिला? @RVikhePatil राजकीय तज्ञ असू शकतील. शिक्षण विकून पैसा गोळा करणा-या शूद्र मानसिकतेला वेळीच आवरा. हे शिक्षण व महाराष्ट्र विकणार्यांपैकी असतील काही तरी profession ची अस्मिता बाळगा! तज्ञांनो Veterinary Nursing Course सारखी पोपट पंछी उगाच कशाला?
Hon'ble CM Sir,
Kindly consider to increase internship allowance of budding Vets of your State.
Parity with medical as per court directives will boost moral of vets.@CMOMaharashtra
डॉ.राहुल पवार लातूर येथील MIMSR येथील इंटर्न डॉक्टर राहुल पवार सरांची म्युकॉर्मयकॉसिस सोबत ची झुंज ठरली अपयशी .* परभणी जिल्ह्यातील छोट्या अश्या पाथरी तालुक्यातील ऊसतोड कामगाराचा मुलगा आपल्या वडिलाला कामाला हातभार लावत लावत यशस्वी डॉक्टर झाले.
#निशब्द..
भावपूर्ण श्रद्धांजली सर
Hey dear my colleagues read this carefully now it's time to fight. We don't herd this type of words for our profession. Now I request to all Veterinarian it's show time.
#veterinarios@Manekagandhibjp