मनोज जरांगे यांच्या निकटवर्तीय मंडळींनी आणि सख्या मेहुण्याने हायवा घेतले आणि वाळू उपसा करत असल्याचे आरोप पूर्वीपासून होत आलेत.
नुकतेच महाराष्ट्र शासनानाने गौण खनिज चोरी प्रतिबंध कायदा कडक केल्याने तसेच, वाळू चोरी कहा दंड 10 पट वाढविल्याने जरांगे यांच्या टोळीचे कंबरडे मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@cbawankule
A major coordinated crackdown on terrorism across 14 states, with 253 suspects taken into custody.
Security agencies intensify action against cross-border terror networks to strengthen national security.
#DevendraFadnavis#Teamdevendra#CounterTerrorism#NationalSecurity #NewIndia
सरकारच्या निर्णयाविरोधत जनतेला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करणारा हा आमदार सध्या सत्तेत आहे.
मंत्रीपदाचे डोहाळे लागलेत बांगर ला..
सेनेला सत्तेत राहणं पचणी पडत नसेल तर राजीनामे देऊन मोकळे व्हा.
सोयी-सुविधा, मंत्रिपदं घेऊन आगाऊ शहाणपणा शिकवण्याचे धंदे बंद करा.
@Shivsenaofc
दिल्ली फडणविसांचा गेम करू पाहते...
दिल्लीत अमुक नेत्याचं वजन वाढलं...
राज्याचे निर्णय आता दिल्लीत होतात....
या सगळ्या कल्पना रंगवून सांगणाऱ्या विरोधक आणि हितशत्रुंसाठी खास हा व्हिडीओ.
AmitBhai & DevaBhau 🔥🔥♥️♥️
@Dev_Fadnavis
Maharashtra is creating a future where education meets innovation. The NVIDIA-powered AI Centre of Competency at Ramdeobaba University will empower students with cutting-edge skills, strengthen research, and accelerate India's AI leadership.
#DevendraFadnavis#TeamDevendra #ArtificialIntelligence #Nagpur #Maharashtra
सगळं विसरलं पाहिजे हे बरोबर आहे, पण भाषण विसरणं काही बरोबर नाही... 😂😂😂
हे बाप लेकं सगळ्या जगाला शहाणपण शिकवतात, पण स्वतःला मात्र पाठ करून आल्या शिवाय साधं भाषण देता येत नाही..!
मग रडतात की गर्दी होते पण मतं मिळत नाहीत.