#MPSC सर्व परीक्षांचे Descriptive Pattern 2025 पासुन लागू क��ा
नागरीसेवा परीक्षा 9 संवर्गाकरीता आहे. अभियांत्रिकी,कृषी,वनसेवा परीक्षांचा अभ्यासक्रम JAN.FEB मध्ये जाहीर केला.
इतक्या कमी वेळात तयारी कशी करायची?
@mieknathshinde @Dev_Fadnavis @atullondhe @ravikantvarpe @BaliramDoley
महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना बळीराजा पर्यन्त पोहोचविण्यासाठी, शासनाकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे त्यामुळे कृषी सेवा 2022 च्या जाहिरातीत जागा वाढ व्हायला पाहिजे #कृषी_अधिकारी_जागा_वाढ