बहिरे सरकार आहे. सरकार मध्ये असणारे मंत्री संत्री फक्त निवेदने देतात. अरे सरकार तुमचे, पक्ष तुमचा.. मग निवेदन देण्या पेक्षा स्वतः संबंधित मंत्राची भेट घेऊन निर्णय घ्यायचं सांगा की.. की नुसता भिक्कार पणा लावलाय
औरंगाबाद ते मुंबई पायीदिंडी आंदोलन @VarshaEGaikwad
ताईच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात आले @AjitPawarSpeaks
परवा दादाच्या भेटीतून मार्ग काढण्याचे वचन देण्यात आले मात्र अस नाही झाल तर पुढील होणारा संघर्ष सत्ताधाऱ्यांना जड असेल!
#शिक्षकभरती_विशेष_परवानगी_आंदोलन
हे मंत्री,संत्री #जनतादरबार भरवतात,भेटायला आलेल्या लोकांना लाईन मध्ये उभं करतात मग हे लोक एकेक जण पुढे जाऊन आपले कामं सांगतात निवेदन देतात आणि पुढे काय?
मतदानाच्या वेळी मतदारांनी
#मतदारदरबार भरवावा आणि सगळ्या उमेदवारांना लाईनमध्ये उभं करून त्याना मतदान का करावं याचं निवेदन घ्यावं
अरे अजून किती दिवस न्यायासाठी असेच झगडावे लागणार आहे?
काय ते शिक्षणसेवक यांचा प्रश्न एकदाच तो मार्गी लावणार का? काही न्यायाची अपेक्षा ठेवावी की नाही? सहनशीलता आता संपायला लागली आहे! #शिक्षणसेवक_रद्द करून #समान_काम_समान_वेतन लागू करून आत्मसन्मान मिळवून द्याल का?
@VarshaEGaikwad
शिक्षणसेवकांची सर्वेक्षण,चेकपोस्ट,कोविड सेंटर इत्यादींवर नियुक्ती करून काम करून घेतली जात आहेत.@AjitPawarSpeaks
पण मानधन वाढीचा प्रश्न आला की कोरोणा संकट समोर करून आमची मानधन वाढ रोखून धरली जाते.@VarshaEGaikwad
इतर सर्व खात्यांचे पगार वाढवली जातात.
एवढा अन्याय का?@CMOMaharashtra