#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या
शिक्षण सेवकांची अवस्था शेतमजुरा पेक्षाही वाईट झाली आहे शेतमजूर दिवसाकाठी 450 ते 500 रुपये घेतात आणि शिक्षण सेवक 200 ते 300 रुपये दिवसाकाठी. ही परिस्थिती बदलली पाहिजे.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक
साहेब,
आम्ही शिक्षणसेवकांनी कोरोनाच्या काळात पर्वा नाही केली जीवाची,
साहेब आता तरी किंमत द्या आमच्या कार्याची,
काढा एकदाचं हे शिक्षणसेवक पद,
आणि कृतकृत्य करा आम्हाला देऊन पूर्ण स्थायी पद..🙏☺️