@abpmajhatv@RealBacchuKadu साहेब, शिक्षण सेवकाना रोजगार हमी योजने पेक्षाही कमी पगार आहे, स्वतःचे कुटुंब कसे चलवावे हाच मोठा प्रश्न आहे मग एवढ्या कमी पगारात आम्ही ज्ञानदान करावे तरी कसे हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे ज्ञानदान करताना आमची चूल नीट पेटत नसेल तर याचा परिणाम ज्ञानदान आवर नक्कीच होतो तरी मानधन वाढ
साहेब 6000 मध्ये जगणे खूपच कठीण झाले आहे, साहेब पेट्रोल 100 रुपये आणि शिक्षण सेवकांना रोज 200 रुपये, म्हणजे एक शिक्षक 2 लिटर पेक्षा जास्त पेट्रोल पण खरेदी करू शकत नाही,एवढी क्रूर चेष्टा शिक्षण सेवकांची मायबाप सरकार���े करू नये हि विनंती😪😪
@Devendra_Office मा. फडणवीस साहेब, आपण आपल्या कार्यकाळात शिक्षक भरती केली, पण शिक्षण सेवकांना फक्त 6K मानधन आहे आणि ते आजच्या महागाईच्या जमान्यात खूपच नाममात्र आहे,6K मध्ये जगावे कसे आहे खावे कसे हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे,शिक्षण सेवकांचे मानधन 25हजार करावे ही नम्र विनंती
@Devendra_Office मा. फडणवीस साहेब, आपण आपल्या कार्यकाळात शिक्षक भरती केली, पण शिक्षण सेवकांना फक्त 6K मानधन आहे आणि ते आजच्या महागाईच्या जमान्यात खूपच नाममात्र आहे,6K मध्ये जगावे कसे आहे खावे कसे हा ब���कट प्रश्न निर्माण झाला आहे,शिक्षण सेवकांचे मानधन 25हजार करावे ही नम्र विनंती
साहेब 6000 मध्ये जगणे खूपच कठीण झाले आहे, साहेब पेट्रोल 100 रुपये आणि शिक्षण सेवकांना रोज 200 रुपये, म्हणजे एक शिक्षक 2 लिटर पेक्षा जास्त पेट्रोल पण खरेदी करू शकत नाही,एवढी क्रूर चेष्टा शिक्षण सेवकांची मायबाप सरकारने करू नये हि विनंती😪😪
शिक्षण सेवक तर आता BPL मध���ये जीवन जगत आहे, वयाची 30 पार केली, 9 वर्षनंतर शिक्षक भरती झाली, खूप हालाकीची परीस्थिती मध्ये सर्व शिक्षण सेवक जीवन कंठत आहेत शासनाने कुठेतरी दखल घेऊन त्यांच्या जीवनाला BPL मधून बाहेर काढावे,
@satyajeettambe शिक्षण सेवक रद्द झाले तरच आम्ही सन्मानाने जगू शकतो नाहीतर आमच्या पेक्षा मजुरी करणारे मजूर सन्मानाने जगत आहेत, मग आमचा पात्रता सिद्ध करून काय उपयोग
@RRPSpeaks दादा शिक्षण सेवक हा शि���्षकवरील अन्याय आहे, सर्व सारखे काम करून सुद्धा आम्हाला केवळ 6000 हजार रुपयांवर कुटुंब अर्धपोटी ठेऊन शाळेत शिकवावे लागत आहे, कृपया आमच्या कुटुंबाची तरी पोट भरणी व्हावी,व शिक्षण सेवक बंद करून सर्वांना सहशिक्षकांचा नियमित पगार द्यावा ही विनंती