मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
#कृषीसेवक_मानधनवाढ
कधी मनावर घेणार आमची मागणी साहेब ?महागाई इतकी वाढलीय की जीवाला बर नसेल तरी हॉस्पिटल ला जाऊ वाटत नाही ���ारण जास्त खर्च होईल म्हणून. आपण आमदार लोकांचे पेंशन वाढवता.ड्राइवर लोकांचे मानधन वाढवतात तर आम्हा कृषी सेवकांचे ��धी?कधी न्याय मिळणार साहेब.आमच्या कष्टाची तर किमत द्या आम्हाला🙏🏻🙏🏻
@ThakareyAkash कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मा��धनवाढ
मा. सर्वोच्य न्यायालयाचा निवाडा.
तसेच उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी 30/06/2022 रोजी दिलेला निर्णयानुसार कृषिसेवक व शिक्षणसेवक यांना 7 व्या वेतन आयोगानुसार किमान 15 ते 20 हजार वेतन द्यावे असा निर्णय दिला.
यावर कोणतीही कार्यवाही नाही.#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@MayurMa29288766 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुप��े देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@MayurMa29288766 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?

#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ

इतिवृत्त येऊन 2 महिने होत ��ले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ