खाजगी वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन किंवा इतर सरकारी नावाचा (म.न.पा, पोलीस ) वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३४(१)(६)/१७७ चे उल्लंघन आहे.
त्यानुसार संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
● 64 violators were caught in a single day under a special drive by our 4 Traffic Divisions
● Strictest Action will be taken against REPEAT VIOLATORS
● Action to continue.
#Nashik #FollowTheRules
धन्यवाद@satyajeettambeसाहेब तुम्ही कृषीसेवक यांची व्यथा शासन दरबारी मांडली.तुम्ही कृषीसेवक बंधू-भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा कराल ही अपेक्षा.
मा.डॉ.सुधीरजी तांबे साहेब यांनी शब्द दिल्याप्रमाणे लगेच सत्यजित दादांतर्फे पाठपुरावा केल्याबद्दल धन्यवाद..
गिरीश महाजन @girishdmahajan म्हणताय जिल्हा परिषदेतील भरतीला आणखी दोन महिने लागतील. मग तुमच्या मंत्रालयाने जानेवारीत वेळापत्रक प्रसिद्ध करत मार्च-२०२३ मध्ये परीक्षा घेण्याचे का जाहीर केलं होत?
ही बेरोजगारांसोबत केलेली शुद्ध फसवेगिरी असून,भाजप सरकारने भूलथापा देत वेड्यात काढू नये
दि. 20/09/2022,रोजी मा.मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई.यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कृषी सेवक, शिक्षण सेवक व ग्रामसेवक या तीनही पदांसाठी निश्चित वेतनावर मिळणाऱ्या मानधनात वाढ 16000 रु. करण्यासाठी बैठक झाली होती. मात्र कृषी सेवकांना वगळून फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे.
मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
#कृषीसेवक_मानधनवाढ
कृषि सेवक आणि शिक्षण सेवक मानधन वाढीचा शासन निर्णय अर्थसंकल्पा पूर्वी येईल अशी अपेक्षा करतो साहेब,कारण आता, काय कर्ज,काय कर्जाचा डोंगर आणि महिना ६००० मानधन एकदम नॉट ओके म्हणायची वेळ आली आहे साहेब.....
@dvkesarkar@mieknathshinde@Dev_Fadnavis@KapilHPatil@CMOMaharashtra
@MahaDGIPR@AbdulSattar_99 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही.
@CMOMaharashtra@AbdulSattar_99@dvkesarkar
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही.
@CMOMaharashtra@AbdulSattar_99@dvkesarkar
@MayurMa29288766 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@govindkhote007@MayurMa29288766 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ