काल पुण्यात वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
@mpsc_office व तलाठी पेपरफुटी व रखडलेले निकाल व परीक्षा,कंत्राटी भरती ,परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पेपरफुटी कायदा यावर चर्चा झाली.या शिष्टमंडळासोबत पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.अरविंद शिंदे, INTUC अध्यक्ष बळीराम डोळे आणि विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धन्यवाद @VijayWadettiwar saheb🙏@NANA_PATOLE साहेब दखल घेतल्याबद्दल.. 🙏
सरळसेवा भरती परीक्षा मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून हाय टेक कॉपी सारखे प्रकार घडत आहेत. यावर खूप दिवसापासून सर्व विध्यार्थी वर्गाची मागणी आहे. सरकारने कायदा करावा यामुळे सदर प्रकारला आळा बसेल पण कायदा करावा ही मागणी सरकार गांभीर्याने घेत नाही आहे. यामुळे अभ्यासिकेत बसून अभ्यास करणाऱ्या मुलावर अन्याय होत आहे.. आपल्या पक्षाच्या वतीने होतील त्या मार्गाने कायदा करण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करावेत विध्यार्थी वर्ग आपला सदैव आभारी राहील.. 🙏🙏
♦️ सर्व प्रथम धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण हा मुद्दा मुख्यमंत्री @CMOMaharashtra
यांच्या पर्यंत मांडला..🙏
👉 खालील निर्णय सरकार च्या वतीने लवकरात लवकर लागू करावा हीच अपेक्षा..
एकदा रेजिस्ट्रेशन केल्यावर ते रेजिस्ट्रेशन त्या आर्थिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा करिता लागू करावे, यामुळे परीक्षा साठी आकारल्या जाणाऱ्या शुल्क मधून विध्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल.. या प्रश्न बाबतीत सरकार कडून काहीतरी सकारात्मक निर्णय येईल हीच अपेक्षा ठेऊयात.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks
@mpsc_office
राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा निकाल ला मुहूर्त सापडेना का?महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 ,महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 यांचे निकाल कोणत्या मुहूर्तावर लावणार ?का नुसत कागदावर वेळापत्रक दाखवून मोकळ होणार?
#MPSCRESULT
#declareMPSCmainsresult2022#declare_combine_result@mpsc_office
♦️2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले आहेत तसेच #Combine पूर्व परीक्षा 2023 होऊन पण खूप वेळ झालेला आहे तरी अजून निकाल लागलेला नाही, तसेच या राज्यसेवा 2022 परीक्षेची पूर्व परीक्षा होऊनही आज एक वर्ष झाले; राज्यसेवा मुख्य तसेच #combine निकालासाठी एवढा वेळ लागत असेल तर तीच तीच मुलं परत परत सर्वच परीक्षेत selection list मध्ये येतात
मा.आयोगाला विनंती आहे की सर्व परिक्षेचा निकाल लवकर लावावा.. 🙏
#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
@mpsc_office महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023
30 एप्रिल रोजी परीक्षा पार पडली.
आणि आपण सांगितल्यानुसार निकाल जून महिन्यात अपेक्षित पण आता ऑगस्ट उजाडलाय तरी निकाल लावत नाही .
होणाऱ्या उशिराला कारण काय?
#COMBINE23निकाल_कुठ
@MahaJyotiInst काल झालेल्या MPSC 2023 Pre Examination Coaching परिक्षेत सर्व प्रश्न एका क्लासच्या सराव प्रश्नसंच मधून आलेले दिसून येत आहे.
महाज्योती कडे पेपर काढणारे तज्ञ नाहीत का?
इतकं कॉपी PASTE करणारी संस्था होऊ नये.
#कॉपीपेस्टप्रश्नपत्रिका@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
♦️ मनापासून खूप खूप धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब.. नेहमीच खंबीरपणे तुमची मोलाची साथ #MPSC करणाऱ्या मुलांना लाभलेली आहे.. याबद्दल सर्व विध्यार्थी वतीने तुमचे खूप खूप पुह्ना एकदा धन्यवाद.. 🙏🙏
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil
♦️तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तारीख वाढवण्यात यावी ही विनंती.. कित्येक जणांचे payment करूनही pending Status Paid असं झालेले नाही आहे..🙏 निदान 3 ते 4 दिवस तरी मुदतवाढ द्वावी.
@maharevenue@RVikhePatil@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@TCS
राज्यसेवा जागावाढीसंदर्भात आज मा उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली.!
आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची मुंबई येथे भेट घेतली. भाजप - शिवसेना सरकारने विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना २ वाढीव संधी दिल्या आहेत, पण या संधीचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांना होणेसाठी राज्यसेवा २०२३ भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढविण्याची गरज आहे असे नमूद करून यासंदर्भात तातडीने उचित कार्यवाही करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला द्याव्यात अशी आग्रही विनंती त्यांना केली.
त्यानंतर लगेच श्रीमती लीना संख्ये, उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याशी संपर्क साधून मा. उपमुख्यमंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेचा तपशील आणि मा उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचना त्यांना कळवल्या. माझ्या २३ मार्च रोजीच्या पत्रानंतर त्यांनी संबंधित सर्व विभागांशी पत्रव्यवहार केल्याची आणि निरंक रिक्त पदे प्राप्त झाल्याची माहिती मला दिली तसेच आज प्राप्त झालेल्या मा उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार पुन्हा संबंधित सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून रिक्त जागांबाबत विचारणा करण्याचे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. पुढील आठवड्यात या विषयासंदर्भात मी पुन्हा पाठपुरावा करिन. #Mpsc
#राज्यसेवा2023जागावाढ@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा आपल्याला विनंती आहे..
राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणीपत्र लवकरात लवकर mpsc कडे पाठवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला आदेश देण्यात यावे.जाहिरातीत सध्या खूपच कमी जागा आहेत.. विध्यार्थी आपले कायमच ऋणी राहतील.. 🙏
@deepakmankarncp