ऐसा दावा किया जा रहा है कि तुर्की के पहले यूएवी यानी अनमैन्ड एरियल व्हीकल 'बायरकतार किज़िलेल्मा' ने एक टेस्ट में एफ़-16 लड़ाकू विमान को निशाना बनाया है. इसे रक्षा उद्योग की ऐतिहासि�� सफलता कहा जा रहा है. मगर इस पर विशेषज्ञ क्या कह रहे हैं? बायरकतार किज़िलेल्मा की ख़ासियत क्या है? 'पहली ख़बर' में जानिए पूरा ब्योरा.
रिपोर्ट: मुनज़्ज़ा अनवर
प्रोड्यूसर: शिल्पा ठाकुर
आवाज़: मोहम्मद शाहिद
एडिट: अदीब अनवर
“Lipid Profile म्हणजे फक्त रिपोर्ट नाही… ती तुमच्या हृदयाची डायरी आहे!”
किती वेळा तुम्ही रक्त तपासणी करून रिपोर्ट ड्रॉवरमध्ये ठेवला आहे?
आणि ��िती वेळा त्या जुन्या रिपोर्टकडे पुन्हा बघितलं आहे?
👉 हाच फरक आहे preventive आणि reactive care मध्ये.
1. फक्त एक रिपोर्ट पाहू नका , serial readings पहा.
एका दिवसाचा cholesterol काही सांगत नाही. पण ६ महिन्यांचे, १ वर्षाचे रिपोर्ट तुम्हाला तुमची जीवनशैली किती सुधारते किंवा बिघडते हे दाखवतात.
📈 Trend पाहा, number नव्हे.
2. Total Cholesterol महत्त्वाचं, पण ते सगळं नाही.
फक्त “number कमी आहे का जास्त” एवढं बघू नका.
Ratio समजून घ्या:
Total / HDL Ratio: < 4 चांगलं, < 3 आदर्श.
LDL / HDL Ratio: < 2 उत्तम.
Triglyceride / HDL Ratio: < 3 सुरक्षित.
ही ratios सांगतात तुमच्या शरीरात “good fat” आणि “bad fat” मध्ये संतुलन आहे का नाही.
3. HDL हे तुमचं ‘Heart Protector’ आहे.
HDL जितकं जास्त, तितकं ��ृदयाचं संरक्षण मजबूत.
किमान 40 (men) आणि 50 (women) ठेवा.
HDL कमी असेल तर व्यायाम वाढवा, ताण कमी करा.
4. LDL हे तुमचं ‘Block Maker’ आहे.
LDL जितकं जास्त, तितका blockage चा धोका वाढतो.
Ideal: <100 mg/dl, पण heart patient साठी <70 mg/dl ठेवणं सुरक्षित.
5. Triglycerides तुमचं खाणं आणि साखरेचं आरसे.
कधी sudden वाढ दिसली तर लक्षात घ्या
ते फक्त fat नाही, तर तुमचं metabolic alarm आहे.
Ideal: <150 mg/dl, पण trend वर लक्ष ठेवा.
6. Non-HDL Cholesterol सोपं गणित, प्रभावी संकेत.
Total – HDL = Non-HDL
ते 130 पेक्षा कमी ठेवा.
हा आकडा ��ंपूर्ण risk दाखवतो.
7. Ratio वरून कथा समजा.
जर HDL वाढतंय आणि बाकी numbers कमी होतायत , तुम्ही योग्य दिशेत आहात.
पण HDL घटतंय, Triglyceride वाढतोय व lifestyle rethink करायची वेळ आलीये!
8. Serial readings तुम्हाला trend दाखवतात.
📅 Last year vs This year:
•Triglyceride – घटलं का वाढ��ं?
•HDL – स्थिर आहे का कमी झालं?
•LDL – बदल किती?
9. Tracking करणारे आणि न करणारे यांच्यात फरक प्रचंड आहे.
Tracking करणारा रुग्ण prevention मोडमध्ये असतो. न करणारा surprise मोडमध्ये. आणि हृदयाला surprise आवडत नाही.
तुमचे जुने रिपोर्ट काढा, त्यातली कहाणी वाचा,
आणि पुढचा रिपोर्ट “Just For Hearts” सोबत ट्रॅक करा.
जे दिसतं, ते बदलतं आणि जे बदलतं, ते टिकतं! ❤️
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#JustForHearts #LipidProfile #CholesterolControl #HDL #LDL #Triglycerides #HeartHealth #Prevention #TrackingMatters #HealthyHabits #CardiologistAdvice
असे कित्येक हात मदतिविना नेहमीच एकटे राहिले, शेवटच्या प्रवासाला निघून गेले. समाज म्हणून आपण अपयशी आहोत. यंत्रणा म्हणून निवडून दिलेले प्रतिनिधी, प्रशासन, स��स्त कारभारी, नजर (न) ठेवणारे विरोधक सगळे सगळे षंढ आहेत.
या या...
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांचे फोटो-सेल्फी-व्हिडिओ अपलोड करा, आपल्यात किती देशभक्ती आहे, ते दाखवा...!!!
दर १५ ऑगस्टला आपल्या देशात एक चमत्कार घडतो. काही लोकांसाठी, हा एकमेव दिवस असतो, जेव्हा त्यांची देशभक्ती जागी होते - जी वर्षभर झोपेत असते.
ती तिच्या उबदार, आरामदायी खोलीतून बाहेर पडते, थोडा आळस देते, तिरंगी बॅज किंवा टोपी घालते,
ध्वजासोबत सेल्फी काढते, सोशल मीडियावर "स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा" असे स्टेटस पोस्ट करते. रस्त्यावरील विक्रेत्याकडून एखादा छोटा प्लास्टिकचा झेंडा उचलून मार्च करते आणि हे सगळं करून 'आपण खूप मोठी 'राष्ट्रसेवा' केली' याचा अभिमा��� बाळगते.
सोशल मीडिया तर जणू एक परेड ग्राउंडच बनतो - "स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा" पोस्ट, हॅशटॅग आणि ध्वज धरलेल्या चित्रांनी भरलेला.
काही तासांसाठी, आपल्या सर्वांना असं वाटते की 'आपण राष्ट्राप्रती कितीतरी मोठं कर्तव्य बजावलं'.
आणि हे येवढं सगळं कशासाठी? देशासाठी लढण्यासाठी न्हवे, तर सेल्फी घेण्यासाठी. लोकांना 'मी किती मोठा देशभक्त आहे' ते कळावं म्हणून. कारण, आपण हॅशटॅगला 'त्याग' आणि 'सेल्फीला' सेवा असं समजतो.
पण - संध्याकाळपर्यंत, ते झेंडे रस्त्याच्याकडेला किंवा कचऱ्याच्या डब्ब्यात फेकलेले असतात. रस्ते प्लास्टिकच्या तिरंग्यांनी भरलेले असतात, जे कोणीही उचलण्याची तसदीही घेत नाही.
आणि आपल्यातली देशभक्ती? ती शांतपणे तिच्या अंधाऱ्या कोपऱ्यात परतते, डोक्यावरचा घो���गडी ओढते आणि पुढचे ३६३ दिवस झोपते. प्रजासत्ताक दिनापर्यंत.
कसंय ना,
आपण आपल्या राष्ट्रावरील प्रेमाला एका उत्सवात बदललं आहे. 'एक दिवसाचा दिखावटी देशप्रेमाचा उत्सव'.
जर देशभक्ती वर्षातून एक-दोनदा जागी होत असेल, तर ती देशभक्ती नाही - ती नौटंकी आहे.
उद्यापासून लोकांचा अपमान, खोटं, अफवा, फोटोशॉप केलेले स्क्रीनशॉट्स, खोटी माहिती, अर्धसत्य, ट्रेंडिंग हॅशटॅग, पसरवण्यासाठी मोकळे...
आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच आठवतं आणि नंतर ते तितक्याच लवकर विसरतो देखील.
आपल्याला भारत सुधारावा असं वाटतं, परंतु आपलं योगदान, आपल्या फोनवर व्हाट्सअप्प स्टेट्स ठेवण्याइतपत किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्या इतपत मर्यादित आहे, आपल्या सवयी बदलण्यापुरतं नाही.
आपल्या सैनिकांनी आपल्या सीमांचे रक्षण करावं अशी आपण अपेक्ष��� करतो - पण आपण आपल्या रस्त्यांना कचऱ्याचे डब्बे होण्यापासून वाचवत नाही.
आपण भ्रष्टाचाराबद्दल किरकिर करत असतो - पण वेळ वाचवण्यासाठी टेबलाखालून पैसे देणारे आपणच ना?
आपण भारताला "भारतमाता" बोलतो -पण तिच्याच अंगावर केर कचरा फेकताना, तिच्या अंगावर पचापच थुंकताना आपण एकदाही विचार करत नाही.
स्वातंत्र्य आपल्याला तिरंगी कागदात गुंडाळून दिले गेलं नव्हतं.
ते रक्त, बलिदान आणि वर्षानुवर्षे स��घर्ष करून मिळवलं गेलं होतं.
ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते वर्षातून फक्त एक दिवस लढले न्हवते.
ते उपासमारीत, दुःखात, भीतीत - टाळ्यांची अपेक्षा न करता दररोज लढले.
लक्षात ठेवा - देशभक्ती ही हंगामी भावना नाही. ती आपल्या हातातल्या झेंड्यांबद्दल नाही; ती आपल्या हृदयातील जबाबदारीबद्दल आहे.
ती प्रामाणिकपणे कर भरण्याबद्दल, कायद्याचं पालन करण्याबद्दल, लाच न देण्याबद्दल, विविधतेचा आदर कर��्याबद्दल, धर्म किंवा जातीच्या नावाखाली स्वतःला न विभागण्याबद्दल आणि आपलं वातावरण स्वच्छ ठेवण्याबद्दल आहे. कोणीही पाहत नसतानाही-कोणी दखल घेत नसतानाही, योग्य गोष्ट करण्याबद्दल आहे.
स्वातंत्र्यदिन हा एक दिवसाचा उत्सव नाही. ही ३६५ दिवसांची जबाबदारी आहे. हे फक्त १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला सकाळी राष्ट्रगीत गाण्याबद्दल नाही; ते आपल्या कृतीत, दररोज आपल्या राष्ट्राचा आदर करण्याबद्दल आहे.
या १५ ऑगस्टला, फक्त ध्वजाला वंदन करू नका. त्याच्या मूल्यांना वंदन करा - आणि दररोज त्यांचं रक्षण करा. आपली देशभक्ती हंगामी नसावी, ती एक सवय असावी. ती आपल्या ��पाटात नसावी, ती आपल्या चारित्र्यात असावी.
भारतावरील आपलं प्रेम सूर्या-चंद्रासारखं असू द्या - दररोज उपस्थित राहणारं. अधूनमधून दिसणाऱ्या आणि अदृश्य होणाऱ्या उल्कासारखे नाही...!!!
फक्त थोडा वेळ थांबशील का गं ?
वाह काय कविता केलीय त्यातील एक लाईन तर कडक म्हणजे काळजाला भिडली थेट .. ती म्हणजे
" काट्यागत पायामध्ये रूतशील का गं " ❣️
#कविता#हृदयस्पर्शी#मराठी
❤️ Heart Attack ची भीती वाटते?
रोजच्या Diet मध्ये हे 10 बदल स्वीकारा , इलाज तुमच्या ताटात आहे!
1.Flaxseed (जवस) : Omega-3 fatty acids हे arteries flexible ठेवतात, inflammation कमी करतात.
2.Almonds/Walnuts (बदाम/अक्रोड) : Healthy fats हे bad cholesterol (LDL) कमी करतात तसेच good cholesterol (HDL) वाढवतात.
3.Leafy greens (पालक, मेथी) : Magnesium + nitrates = BP steady ठेवतो, रक्तप्रवाह सुधारतो.
4.Raw garlic (कच्चा लसूण) : Allicin compound हे cholesterol आणि clot formation कमी करते.
https://t.co/DxKhn5VgNF / Black tea : Catechins हे हृदयाच्या पेशींचं antioxidant protection करतात.
6.Pomegranate/Guava (डाळिंब/पेरू) : Polyphenols + fiber → arteries साफ ठेवतात, sugar spikes control करतात.
7.Raw onion/tomato (कांदा/टोमॅटो) : Flavonoids (onion) व Lycopene (tomato) मुळे platelet aggregation कमी तसेच blood clot होण्याचा धोका कमी.
8.Buttermilk (ताक) : Probiotics मुळे gut health सुधारतो, indirectly cholesterol metabolism सुधारतो.
9.Turmeric (हळद) : Curcumin हे शरीरातील सूज (inflammation) कमी करते.
10. Raisins/Dates (मनुके/खजूर) :ह्यातील Potassium हा BP control, heart rhythm stable ठेवतो.
📌 थोडा आहार बदल = मोठा हृदयप्रेमाचा निर्णय!
पण हे फक्त आहार आहे , व्यायाम, तणाव नियंत्रण, धूम्रपान-मद्यपान टाळणे आणि नियमित preventive health check-ups व त्यानंतर केलेले lifestyle modifications हे पण तितकेच महत्त्वाचे आहेत.
👉 तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
Follow 👉@KulkarniRL
#HeartAttackPrevention #JustForHearts #EverydayHeartCare #HeartHealth #ShareForCare
“Ikigai वाचलंय? पण डॉक्टर म्हणून मला जाणवलेल्या सवयी ज्या आयुष्यभरासाठी आवश्यक आहेत!”
जपानमधल्या Okinawa या बेटावर ९०–१०० वयाचे लोक सक्रिय, निरोगी ��णि आनंदी जगतात. त्यांचं रहस्य – साध्या सवयी, सामाजिक नाती आणि जीवनात उद्दिष्ट (Ikigai)!”
त्यांच्या जीवनशैलीतून शिकण्यासारखे आयुष्य बदलणारे धडे :
1.उद्दिष्ट (Ikigai) : सकाळी उठण्याचं कारण असू द्या, फक्त पैशासाठी नव्हे तर समाधानासाठी.
2.हलका, संतुलित आहार :
•80% पोटभर खाणं (Hara Hachi Bu नियम).
•भाज्या, फळं, डाळी, मासे, ओमेगा-३ rich फूड.
•साखर व प्रोसेस्ड अन्न कमी.
3.नित्य हालचाल : चालणं, घरातील हलकी कामं, स्ट्रेचिंग.
4.��सणे (Laughter Therapy) : रोज मनापासून हसणं मानसिक ताण कमी करतं, प्रतिकारशक्ती वाढवते.
5.सोशल gathering : मित्र, कुटुंब, शेजारी यांच्यासोबत वेळ घालवणं – एकटेपणापेक्षा जास्त protective factor.
6.ताण कमी करणं : ध्यान, छंद, लहान आनंद अनुभ���णं.
7.निसर्गाशी जोडणं : खुल्या हवेत वेळ, झाडं, नैसर्गिक शांतता.
8.सकारात्मक मनोवृत्ती : आशावादी दृष्टी, कृतज्ञता, जीवनाकडे आनंदाने पाहणं.
Ikigai : The Japanese Secret to a Long and Happy Life
लेखक: Héctor García & Francesc Miralles
“या पैकी एक तरी गोष्ट आजपासून सुरू करा. तुमचा अनुभव मला नक्की सांगा.”
“हे पोस्ट शेअर करा – कदाचित कोणाचं health आणि आयुष्य बदलू शकेल!”
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
#Ikigai #HealthyLiving #Happiness #LongLife #JustForHearts
Lipoprotein A – हृदयाचा लपलेला धोका ओळखा
का करायचं?
•Genetic cholesterol particle → जास्त असल्यास कमी वयातही हृदयवि��ाराचा धोका
•Family history असल्यास किमान एकदा तपासणी आवश्य
Report Range व अर्थ:
•< 30 mg/dL → Low Risk
•30–50 mg/dL → Moderate Risk
•> 50 mg/dL → High Risk
High Lp(a) असल्यास:
•Smoking, BP, sugar, cholesterol नियंत्रण
•नियमित exercise, healthy diet, weight management
•डॉक्टरांचा सल्ला व periodic heart check-up
आजच Lipoprotein(a) तपासणी करा → आपल्या हृदयाचं भविष्य सुरक्षित ठेवा!
ही माहिती शेअर करा – कुणाचं जीवन बदलू शकतं.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#HeartHealth #PreventiveCardiology #HealthyLiving #LipoproteinA #JustForHearts
BREAKING NEWS!!!!
ChatGPT now works in Excel and Google Sheets.
No need to memorizing formulas & functions.
Here’s how to use AI to EXCEL at Excel!
@Shekshavali__p @harshalpatil233 It doesn't matter if he is from Maharashtra or Karnataka, but the success he achieved under any circumstances is certainly commendable.
बिरदेव सिद्धाप्पा डोने या कर्नाटकातील महाराष्ट्र लगतच्या गावातील विद्यार्थ्याने पालावर राहून यूपीएससी मध्ये 551वी रँक प���राप्त केली.
वारंवार एक गोष्ट सिद्ध होते की तुम्ही काय करू शकता हे तुमच्या सभोवताल अथवा परिस्थितीवर अवलंबून नसून तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे.
तुम्ही करत असलेल्या कृती व विचारांवर अवलंबून आहे. फक्त स्पर्धा परीक्षाच नव्हे तर सर्वच क्षेत्रात जे काही तुम्हाला साध्य करायचे आहे ते फक्त तुमच्या स्वतःच्या कृती, विचार व तुम्ही स्वतः करू शकतात. त्यासाठी तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या जबाबदार ���सतात. इतर काहीही नाही.
नक्की काय झालंय हे क��ाचित त्यांना कळत सुद्धा नसेल पण त्याच्या मित्रांना व कुटुंबीयांना झालेला आनंद अवर्णनीय आहे !
अभिनंदन मित्रा 💐
विज्ञानाच्या क्षेत्रात काही अचाट चालू आहे. अमेरिकेत डल्लसला असलेल्या एका संशोधन संस्थेनं सुमारे १२,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या एका लांडग्याच्या प्रजातीला पुन्हा "निर्माण" केलं आहे. प्रयोगशाळेत.
ज्यांनी Game of Thrones ही मालिका पाहिली असेल त्यांना तो आठवेल. त्यात घेतला आहे त्याला. अर्थात ते CG असणार..
ह्या तंत्राला gene-editing तंत्रज्ञान म्हणतात असं वाचलं. हे तंत्र विकसित झालं तर त्याचा माणसाचं आरोग्य सुधारण्यासाठीही चांगला उपयोग करून घेता येईल. कमाल आहे !
कधीकधी असं वाटतं की गरिबी, रोगराई अशा किंवा जाती-धर्मातील द्वेष, अज्ञान ह्यावर उपायही विज्ञानात मिळतील का?
#विज्ञान #Science
गीता देवी अस्पता�� रतलाम,मध्यप्रदेश में एक आदमी का इलाज शुरू हुआ!
पत्नी को बताया कि पति की हालत नाजुक है,पैसों का इंतजाम करो!पत्नी ने 50हजार रुपये जमा करा दिए!
बाद में डॉक्टरों ने बताया कि आपकी पति की हालत नाजुक है और कौमा में चले गए है।पैसों को इंतजाम हो तो डॉक्टर प्रयास करके पति को बचा सकते है!
पत्नी एक लाख रुपये लेकर पहुंची थी तब तक आईसीयू में रस्सियों से बंधा हुआ पति छुड़ाकर बाह�� सड़क पर आ गया!
हंगामा होने के बाद सरकार ने जांच के आदेश दे दिए है!
जनता को 5 साल में एक बार मौका मिलता है सुधार का लेकिन हिन्दू-मुस्लिम करके बहका दी जाती है।
फिर अगले 5 साल तक निजी अस्पताल,स्कूल व कोचिंग वाले बेलगाम होकर गिद्धों की तरह नोचते रहते है!