CET ENTRANCE टेस्ट देण्यासाठी विद्यार्थी वर्गाला फॉर्म भरण्यासाठी सांगत आहे. त्यात फॉर्म ची साईट बंद असताना विद्यार्थ्यांनी कुठे फॉर्म भरायचा आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही तर त्याला विद्यार्थी जबाबदार नसून तुमचं शिक्षण प्रशासन जबाबदार आहे.
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad
लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन 💐💐
ऐक्य, परस्पर ��्रेम, विश्वास व चिकाटीचे
सतत प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजे.
- छत्रपती शाहू महाराज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाड महाविद्यालयात रक्तपात करणारा गुंड प्राचार्य धनाजी गुरव यांच्या गुंड प्रवृत्तीला गाडण्यासाठी व मुंबई विद्यापीठातील आकार्यक्षमता विरोधात आनंदराज घाडगे आजपासून आमरण उपोषणाला बसला आहे.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@dhananjay_munde@VarshaEGaikwad
#राईट_टू_एज्युकेशन
महत्वाचे २१ मार्च २०२१ पर्यंत जी अंतिम अर्ज भरायची तारीख होती ती पुढे ३० जून २०२१ पर्यंत वाढवून द्यावी. इथे लोकांना कोरोना मुळे कमाई नाही त्यात परत लागणारी कागदपत्रे जमविण्यासाठी खर्च वेळ लागत आहे.
@OfficeofUT@CMOMaharashtra@VarshaEGaikwad@mybmc
" जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला,
कापलो गेलो तरी तोडले नाही तुला,
ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना,
भीमराया घे तुला या लेकरांची वंदना "
बाबासाहेब आ���बेडकर विद्यापीठ नामांतर दिनाच्या सर्व आंबेडकरी जनतेस हार्दिक शुभेच्छा ...💐💐
बारावी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स ची सर्व पुस्तक आमच्याकडे Pdf स्वरूपात उपलब्ध आहेत.. कुणाला हवी असल्यास कळवणे..
धन्यवाद !
करण मेश्राम
7039985774 (Whatsapp)
आंबेडकरी क्रांती दल ✊️
https://t.co/QKadEA3BH4
After submitting their petition to the Indian government, Ambedkarite groups of North America approach to the @UN, @UNHumanRights to intervene in #Hathras case. A delegation will soon convene a meeting with the officials in New York City Headquarters.
Jai Bhim
@AIMUSA_Info
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते....
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या
जयंती दिनी हार्दिक श���भेच्छा 💐💐💐
#वामनदादाकर्डक