🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
��ला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण ��ढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi @PawarSpeaks @NANA_PATOLE @Jayant_R_Patil @INCHarshsapkal @satejp
@AbhiPawarBJP
@vishwajeetkadam
@OfficeofUT @OmRajenimbalkr
@PuneCityPolice
@CPPuneCity
🛑शासकीय मुद्रणालयातील भरती घोटाळ्याची चौकशी:-
🔸भरतीचा GR बदलण्यापासून खासगी मुद्रणालयातील अनुभव प्रमाणपत्र स्वीकारण्यापर्यंत मजल.
🔸बहुतांश उमेदवार हे विद्यमान कर्मचाऱ्यांचे पाल्य किंवा नातेवाईक होते.
🔸भरती दरम्यान कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत मोठी आर्थिक उलाढालीचा संशय.
राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या हक��कासाठी, भविष्यासाठी...
प्रमुख मागण्या :
१) येत्या तीन महिन्यांच्या आत सर्व गट “क” सरळसेवा परीक्षा MPSC कडे वर्ग करा.
२) TCS आणि IBPS संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांचे शुल्क कमी करा.
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या
#सरळसेवा_शुल्क_कमी_करा
@RojgarCongress @Mpsc_Andolan @degree_holders @mpsc_office
साहेब तुम्ही एक वर्षापूर्वी आम्हाला विधिमंडळ मध्ये शब्द दिला होता सर्व परीक्षा ह्या 6 महिन्यात MPSC कडे देतो आता एक वर्ष होऊन गेले तरी तुम्ही तुमचा शब्द पाळत नाहीयेत. लवकरात लवकर सर्व परीक्षा ह्या MPSC कडे द्या आणि होतकर��� आणि प्रामाणिक मुलांना न्याय द्या.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या
#सरळसेवा_शुल्क_कमी_करा
महा��ाष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
पूर्व परीक्षा होऊन तीन महिने झालेत. अजूनही पूर्व परीक्षा निकाल जाहीर नाही. अंतिम उत्तरतालिका जाहीर होऊन दीड महिना होत आलाय.
आयोगाने तातडीने निकाल जाहीर करावा ही विनंती.
@mpsc_office
मा.@mpsc_office गट ब पूर्व परीक्षा 2024 निकालाबाबत आयोगाने एप्रिल 2025 मध्ये जाहीर होणार होते? उमेदवारांनी किती वेळा आपणांस आठवण करून द्यावी.
आज या आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस.
लवकरात लवकर निकाल जाहीर करावा.
@Drsuvarnas@RRPSpeaks@Dhananjay4INC
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
पूर्व परीक्षेचा निकाल लावायला 90 दिवस दिवसांचा कालावधी लागतो का?
45 दिवसांत निकाल लावण्याची प्रक्रिया आयोग विसरले वाटतं.
@mpsc_office
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्���ीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्र���त गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या ��ंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसा��ी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
#राज्यसेवा2024जागावाढ
जाहिरात सुधारित करून राज्यसेवा 2024 मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,DYSP सह सर्व रिक्त पदांचा समावेश व्हावा. विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असून,विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून मा. मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा
@Dev_Fadnavis@ssaunik
📌महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब सेवा पूर्व परीक्षा 2024:-
जर @Dev_Fadnavis साहेबांनी मनावर घेतले तर PSI आणि @AjitPawarSpeaks दादांनी मनावर घेतले तर STI च्या विक्रमी जागांची वाढ गट ब 2024 च्या जाहिरातीत होऊ शकते.
#Combine_जागावाढ_2024
मित्रांनो योग्य ठिकाणी ताकद लावली तर 100% PSI जागा वाढू शकतात.
गृहमंत्री महोदय पोलीस फोर्स मजबूत करण्याच्या तयारीत असून ते बेरोजगारांना नोकऱ्या आणि नागरिकांना सर्वोच्य सुरक्षा याबाबत कोणतीही तडजोड करणार नाहीत.
@Dev_Fadnavis
मा. @CMOMaharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे.
आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारांना हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा.
#COMBINE_जागावाढ_2024