#अभिमानास्पद
स्कॉटलँड ग्लासगो येथे आयोजित *सीओपी २६* या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत महाराष्ट्राला "प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व" या पुरस्कारने गौरविण्यात आले. पर्यावरण मंत्री @AUThackeray साहेब यांच्या ने���ृत्वात महाराष्ट्र यशस्वी वाटचाल करत आहे. #आदित्यपर्व #shivsena