@mybmc@mybmcWardL@mlamangesh@AshwiniBhide@MumbaiPolice
Illegal fruit vendors are occupying roads, causing traffic congestion and inconvenience to pedestrians.
Immediate action to clear the encroachments and keep roads accessible.
दादरच्या पुरंदरे मैदानात कृत्रिम गणेश विसर्जन तलावाला ठाम विरोध!
दादर परिसरात आधीच उपलब्ध असलेल्या विसर्जन व्यवस्थेचा योग्य वापर करता येत असताना पुरंदरे मैदानासारख्या जागेवर नवीन कृत्रिम तलाव उभारण्याचा अट्टहास का?
@mybmc@KalidasKolambkr@ShivSenaUBT_@Dev_Fadnavis
पुरंदरे मैदानात तिसरा कृत्रिम तलाव कशासाठी?
प्रभाग क्र. २०० मध्ये सदा ठवन मैदान आणि भवानी माता क्रीडांगण येथे आधीच गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध आहेत.
पुरंदरे मैदानात तिसरा कृत्रिम तलाव कशासाठी?
मैदान हे खेळासाठीच पाहिजे.
तिसरा कृत्रिम तलाव नको!
पुरंदरे मैदान वाचवा!
Sion Traffic Solution:
Daily from 1–4 PM, heavy traffic builds up from Priyadarshini to Sion due to BMC bridge work.
Why not open all three lanes towards Sion during these hours and divert Matunga–Priyadarshini traffic below the bridge?
Restore the current system after 5 PM…
वाभिमानाचा बळी देऊन स्वतःचा अहंकार सुखावणे हे नेतृत्व नाही….
वैयक्तिक अहंकारापेक्षा समाजहित आणि नागरिकांच्या भावना नेहमीच मोठ्या असल्या पाहिजेत…
ही BMC ची कारवाई झाली, तर एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो—
ह्याने कोणाचा अहंकार सुखावला ??
कोण आहे या मागे ??
@MTPHereToHelp
कृपया स्वामी विवेकानंद शाळा, शिवसृष्टी रोड, कुर्ला (पूर्व) येथे सार्वजनिक जागेत बेकायदेशीरपणे पार्क करण्यात आलेली वाहने तात्काळ हटवावीत. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना गैरसोय होत आहे. कृपया आवश्यक कारवाई करावी. (१/२)
#MumbaiTraffic
उदय सामंत साहेब, म्हणतात की मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) जिल्ह्यातील रस्त्यांची ९९% कामे पूर्ण झाली आहे.
मात्र, चिपळूण उड्डाणपूल, माणगाव बायपास, इंदापूर बायपास, संगमेश्वर परिसरातील कामेही पूर्ण झालेली नाहीत.
रस्ता पूर्ण नाही, मग खारपाडा टोल कसा चालू केला ??
@MTPHereToHelp Request you to please set-up nakabandi & fine offenders in front of S T Depot in Shivsrushti Kurla East owing to increased incidents of mishaps due to rash, underage driving. Many two wheelers speed in the lane near BMC school risking residents. Most are on mobile.
🚨 पावसाळा तोंडावर आला, एल वॉर्डमधील सोसायट्यांना डेंग्यू-मलेरियाच्या नोटिसा दिल्या जात आहेत. मात्र रस्त्यावर नव्याने डम्पिंग झोन तयार करण्यात आला आहे.
मा. नगरसेविका प्रवीणा मनीष मोरजकर आणि मा. आमदार मंगेश कुडाळकर साहेब यांनी यामध्ये लक्ष घालावे, ही विनंती. @mlamangesh@mybmc
मुंबई-गोवा महामार्गावरील कामाच्या प्रगतीबाबत जनआक्रोश समितीचा दिनांक ०३ मे २०२६ रोजीचा सविस्तर अहवाल.
सरकारला जी वस्तुस्थिती समजून घ्यायला जमली नाही, ती कोकणकर स्वतः महामार्गावर उतरून मांडत आहोत.
कृपया अहवाल तरी गांभीर्याने पाहा.
खारपाडा टोल बंद करा.
“पहिली सुविधा…मग टोल!”
@Lok_Awaaaz@nitin_gadkari@nitin_gadkari साहेब, तुम्ही खूप व्यस्त असाल.
एकदा शनिवार-रविवार संध्याकाळी फक्त Google Map वर रस्त्यांची परिस्थिती पाहा.
६०० किमी मुंबई-गोवा प्रवास ६ तासांत असे सांगितलेत.
पण प्रत्यक्ष परिस्थिती , ६ तासांत अनेकदा माणगावचे १०० किमी अंतरही पार होत नाही.
कोकणवासीयांची वास्तव..
@Lok_Awaaaz@nitin_gadkari@nitin_gadkari साहेब, तुम्ही खूप व्यस्त असाल.
एकदा शनिवार-रविवार संध्याकाळी फक्त Google Map वर रस्त्यांची परिस्थिती पाहा.
६०० किमी मुंबई-गोवा प्रवास ६ तासांत असे सांगितलेत.
पण प्रत्यक्ष परिस्थिती , ६ तासांत अनेकदा माणगावचे १०० किमी अंतरही पार होत नाही.
कोकणवासीयांची वास्तव..
मा. @nitin_gadkari साहेब, NH66 चे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नसताना खारपाडा टोल सुरू का करण्यात आला?
एकदा स्वतः या महामार्गावरून प्रवास करून पाहा…
दररोजची वाहतूक कोंडी, डायव्हर्जन , नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास अनुभवा…
“आधी रस्ता पूर्ण करा, मग टोल घ्या!” @nitin_gadkari
कोकणकरांनो,
तुमच्या सर्वांच्या खंबीर पाठिंब्यामुळे,
संगमेश्वर येथे *आजचे आंदोलन यशस्वी झाले.*
या लढ्यात आम्ही
हटलो नाही,
माघार तर मुळीच नाही…
गुन्हे दाखल झाले,
पण प्रशासनाला नमवले — हेच आपले यश आहे…
*✊ कोकणकरांचा लढा अखंड सुरू राहील!*
- मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती