*माझे गोरेगाव*
तर्फे व *संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद कापडे* ह्यांच्या मार्गदर्शनखाली *शिवसेना शाखा ५०चे माजी शाखा प्रमुख श्री. उल्हास सावंत ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलल्या व तसेच समस्त गोरेगावकरांतर्फे हार्दिक शुभेच्छा! !💐🎂🥞💐
*"माझे गोरेगाव"* तर्फे सामाजिक कार्याबद्दल आपल्या गोरेगावातील श्री प्रशांत साळुंखे* ह्यांचा सत्कार करण्यात आला.आपले सामाजिक कार्य अखंडित सुरू ठेवावे व अशीच प्रगती करत राहावे, याकरिता समस्त गोरेगावकरांकडून हार्दिक शुभेच्छा! 🙏