#Thread कटपयादि संख्या
हम में से बहुत से लोग अपना Password, या ATM PIN भूल जाते हैं इस कारण हम उसे कहीं पर लिख कर रखते हैं पर अगर वो कागज का टुकड़ा किसी के हाथ लग जाए या खो जाए तो परेशानी हो जाती
पर अपने Password या Pin No. को हम लोग “कटपयादि संख्या” से आसानी से याद रख सकते है
याला म्हणतात खरी पत्रकारिता.. इतर दलाल medea ने यांच्यापासून शिकण्याची गरज आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभच जर शासनाला प्रश्न न विचारता दलाली करू लागला तर जनसामान्यांचे काय? टोपे साहेबाना आजपर्यंत किती पत्रकाराने याविषयी विचारले? @rajeshtope11@CMOMaharashtra
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून फार दुःख झाले. गेली अनेक दशकं त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यांचासारखा नट पुन्हा होणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली !
ॐ शांती 💐
दाभोळकर, बाबा आमटे असे एकाहून एक सरस लोक महाराष्ट्राची ओळख होते,
आताचा पिढीला बीचकुले हिंदुस्थानी भाऊ असे फालतू लोक आदर्श वाटू लागलेत.
या बिनडोक लोकांना मोठं करण्यात मराठी वाहिन्या पुढं आहेत, खपत म्हणून कुणालाही मोठं करणार हे. चुकतंय काहीतरी आपल सर्वांचं.
यह पाकिस्तान नहीं राजस्थान का हिंदू मंदिर हैं। जयपुर के श्री लक्ष्मीनारायण मंदिर में शिवजी के मंदिर के ऊपर ज़बरदस्ती दरगाह को अधिकृत किया जा रहा है।पहली मंज़िल के 36 इंच दीपस्तंभ में किसको गाढ़ा गया है जहाँ मज़ार बनाई?
दर्जनों पुलिस हिंदुओं को डरा रहे हैं
अबे बारावीला ६०% पेक्षा कमी असतील तर काही कंपन्या इंटरव्ह्यू ला बसू देत नाहीत. अन् तुम्ही परीक्षा घरी बसून द्यायची मागणी करताय! 😂
एका लाईन ने चायनीज चे गाडे टाकावे लागतील नंतर. 😭