समाज अधोगतीकडे नेण्याचे मूर्तिमंत उदाहरण. दहीहंडी मधील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देऊन,सरकारची आमच्या कडून काय अपेक्षा आहे?
आम्हीसुध्दा लायब्ररी सोडून भगवे झेंडे घेत दहीहंड्या फोडत फिरायचे? आज वाटत आहे राज्यातील करोडो सुजाण नागरिकांनी कोणाला @mieknathshinde खुर्चीवर बसविले?
.@rajeshtope11 साहेब न्यासा कंपनीचा सुद्धा पेपर फुटीमध्ये सहभाग होता तर त्या कंपनी ला ब्लॅकलिस्ट का केले गेले नाहीये. पेपर रद्द करण्यास एवढा विलंब का?? लवकरात लवकर पूर्ण भरती रद्द चा निर्णय घ्या. नाहीतर तुम्ही सुद्धा घोटाळे बाज आहेत हे सिद्ध होईल.
#भ्रष्टआरोग्य_भरती_रद्द_करा
२०१९ जिल्हापरिषद भरतीसाठी लाखो विद्यार्थ्यांनी करोडो रुपये भरून अर्ज केले आहेत. महाआघाडी सरकार एकही परीक्षा घ्यायला तयार नाही. GR वर GR मात्र खूप निघत आहेत. या परीक्षा तत्काळ न घेतल्यास, येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत विद्यार्थी एकतेची शक्ती दाखवू. @mrhasanmushrif#start_zp_exam
सत्तेत आल्यापासून @rautsanjay61 संजय राऊत महाराष्ट्रातील बेरोजगारीवर बोलल्याचे बघितले नाही. पेपरफुटीनंतर आरोग्य भरतीवर सरकार काय करणार आहे? प्रलंबित ZP परीक्षा पुन्हा भ्रष्ट खासगी कंपन्याद्वारेच घेणार का? त्या पाणचट पत्रकार परिषदांमधून वेळ मिळाल्यास आमच्या प्रश्नांची उत्तरे द्याल
#बेरोजगार युवकांच्या नावाने नुसते मतदान मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांनो खालील मुद्द्यावर किती वेळा तुम्ही लोकांनी आवाज उठवला??
सत्ताधारी, विरोधक कुणालाही या प्रश्नाचे गांभीर्य नाही..निवडणुका आल्या मोठमोठ्या घोषणा करण्यात पटाईत आहे सगळेच😠😠😠
अदानी...१२ हजार ७७० कोटी रूपये SBI ने कर्ज माफ केले.धान्याचा साठा करण्यासाठी SILOS पण बांधलेत,यांचे मस्त चाललय.बाकी तुम्ही मरा,फोडा एकमेकांची डोकी.हनुमान चालीसा,भोंगे,अजान,मंदीर,मस्जिद,हिजाब....
तो अदानी,बाकी अडाणी ..
नोकर भरतीसाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या #TCS सारख्या कंपन्यांव्दारे सुध्दा या सरकारला एकही परीक्षा नीट घेता आली नाही. सरकारला आमची विनंती आहे IT कंपन्यांच्या मृगजळातून आम्हाला मुक्त करा. सर्व गट क आणि गट ड सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यास मान्यता द्या.
@AjitPawarSpeaks
लबाडाच आमंत्रण जेवल्यावरच खरं !!
आधी स्वतःच नोकरबंदीचा GR काढायचा आणि त्यावर आता दुसरा GR काढून स्वतःचेच दंड थोपटायचे. जागा न काढता फक्त मोठ्या घोषणा करायच्या, इकडून तिकडून जागा निघाल्याच तर त्यात भ्रष्टाचार. ZP भरती प्रलंबित,नवीन जाहिरातींचे नाव नाही, सरकार फक्त GR काढत सुटलंय