#BACHHUKADU#AKOLAPOLICE#PRAHARJANSHAKTIPAKSHA#AKOLAPALAKMANTRI
https://t.co/BDMKAabemX
प्रहारचे जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरात गोळीबार, कबूतरी जीन परिसरातील घटना, पुंडकर यांना एक गोळी लागली, अकोटच्या तालुका रूग्णालयात उपचारासाठी दाखल
चांदुर बाजार येथील नायाब तहसीलदार यांचा गंभीर अपघात झाला होता. उपचाराकरीता कुटूंबास आर्थिक बोजा सहण करावा लागल��� हे भेटी दरम्यान कळाले. कर्मचारी अपघात विम्यातुन त्यांना ९ लक्ष रुपये मदत करण्यात आली.
आज त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा फोन आला. केलेल्या मदतीकरीता त्यांनी आभार मानले..
महावितरण मधील रखडलेल्या कनिष्ठ अभियंता या पदा करता होत असलेला विलंब लवकरात लवकर थांबवून, आम्हाला शक्य तेवढया लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती. आम्हास कुणी तरी न्याय मिळण्याकरिता मदत करा.
#Joinus at MSEDCLJE327 @CMOMaharashtra @bacchukadu0796 @AjitPawarSpeaks@MSEDCL@AnilBhadange2
#निफाङ येथे #प्रहार_कामगार_संघटनेचे#शाखा ओपनींग जिल्हाप्रमुख अनिल भङांगे , युवाध्यक्ष जगन काकङे , सरचिटणीस नितीन गवळी , युवा नेते सागर निकाळे , मोतीलाल चव्हाण जिल्हा संघटक , तालुकाध्यक्ष सोमनाथ धुमाळ , विध्यार्थी अध्यक्ष दत्ता आरोटे , निफाड कामगार अध्यक्ष उत्तम गांगुर्डे
पक्ष, पत्रकारिता या सगळ्या पलिकडची तुझी माझी मैत्री... बाकी तू मोक्कार लढ... राडा कर ... सांभाळून घ्यायला बहिण आहे ... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ... @SharmilaYewale ... 😘😘😘😘 जगातली सगळी सुखं तुला मिळो याच शुभेच्छा ... 💐
ब्रेकींग : मराठा आरक्षण मेडिकल ऍडमिशन प्रोसेस आणि सगळ्या प्रवेश प्रक्रिया आणि नोकरी याबाबत स्थगिती मिळाली आहे.
- ५ जजेस घटनापीठाकडे मराठा आरक्षण प्रकरण वर्ग केले.
- राज्य सरकारला मोठा झटका