@AjitPawarSpeaks संविधानाची मूलभूत रचना म्हणजे काय हे केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना 1973 साली सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे, तरी देखील आर्थिक आधारावर आरक्षण मान्य करून समाजात यात नव्याने दरी निर्माण करण्याची भर टाकली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक,क्रांतिकारी निर्णयाचं स्वागत! सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेलं १०% आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कायम राहिल्यानं समाजातील एका मोठ्या आणि गरजू घटकासाठी विकासाची दारं प्रशस्त झाली आहेत.आर्थिक आरक्षणाला घटनात्मक चौकट लाभली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी राज्याचा वारसा सांगणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालण्याचा उदोउदो करणारे सरकार महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी यांची इतर राज्याप्रमाणे गोड करणार का?
@kharatganesh93@CMOMaharashtra@Dev_Fadnavis ज्या देशात शिक्षणाला महत्त्व न देता धर्मा दिले जाते त्या देशातील समस्या कदापि सुटणार नाहीत, शिंदे सरकार असो वा ठाकरे सरकार की राष्ट्रवादी आणि काँग्रेस.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. सौ. @ChakankarSpeaks ताई आपणास जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो व आपल्या हातून सत्कार्य घडो, हीच प्रभू वैद्यनाथाचे प्रार्थना.
@harinarke आदरणीय sir 26 नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त आपला कार्यक्रम आयोजित करायचा आहे माझ्या 9421210358 या नंबर वर तुमचा नंबर पाठवा.
हि विनंती
लोकशाहीत लोक मताला महत्त्व असते परंतु इथे मात्र निवडणूक आयोगाने EVM बाबतीत थोपवलेल्या निर्णयाला महत्त्व महत्त्व प्राप्त झाले. लोक म्हणतात आम्हला बँलेट पेपर द्या आयोग म्हणते EVM घ्या, कालच्या निकालाने EVM वरील आयोगाचा विश्वास दृढ झाला असेल..!
Congratulations EVM.! Commission..!
@neelamgorhe@HasanMushrif सन्मानीय नीलम ताई आपण उपरोक्त विषयामध्ये मध्यस्थी ��रून महाराष्ट्रातील गोर गरीब माता भगीणीला न्याय मिळवून दिला त्या बद्दल आपले आभार आणि खूप खूप धन्यवाद .!!
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आपणाला उमेदवारी मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन!
विनंती एवढीच ��सेल निवडून आल्यावर किंवा आपले मराठवाड्यात एक मोठं नाव झाल्यावर वंचित बहूजन आघाडीला सोडून इतर कुठे ही जाऊ नका