Heartfelt Congratulation and Thanks to the Government of Maharashtra for a Historic decision.This decision will provide quality education to poor Children in Rural
areas.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@dvkesarkar @surmayu
अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला आहे सरकारने. एकाचवेळी दोन ध्येय यातून साध्य होणार आहेत. १. सरकारी शाळांचा पट वाढेल आणि शिक्षणाचा जो बाजार चालला आहे, त्यामुळे गोरगरीब पालक आपल्या लेकरांना इंग्रजी शिक्षण देऊ शकत नव्हते, त्यांना मोफत आणि दर्जेदार इंग्रजी शिक्षण Zp शाळेतून मिळणार आहे.
कोणत्याही राष्ट्राची ��ंपत्ती म्हणजे त्या राष्ट्रातील मुले ही असते.म्हणूनच पंडित नेहरू म्हणत असत की, "कोणत्याही देशाची संपत्ती बँकेत नसते तर शाळेत सुरक्षित असते". बालकच राष्ट्र,समाज आणि कुटुंबाची आशा आहे. मातृभाषेबरोबरच जागतिक भाषेचे जर शिक्षण मिळाले तर..................
शासनाने घेतलेला निर्णय सर्वच ग्रामीण भागातील पालक तसेच मुल यांनी या निर्णयाचे स्वागत 13 oct 2013 Gr शा. शि. वि. # सेमी इंग्रजी आभार शिक्षण विभागाचे सर्वांनी व्हिडिओ नक्की बघा @abpmajhatv@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra @surmayu @despakkesarkar @Dev_Fadnavis@tv9