@ravipratima1@mieknathshinde होम लोन पण माफ नाही झाले मला एक मुलगा तो 3 री ला आणि मुलगी 1 ली ला आहे त्यांचे शिक्षण बँद करायची वेळ आली आहे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणे पण खूप उशीर होत आहे .
@ravipratima1@mieknathshinde अशीच काहीशी म्हणण्यापेक्षा पूर्णतः माझी परिस्थिती आहे मी सुषमा बाळासाहेब शिंदे माझे पती जिल्हा परिषद उस्मानाबाद इथे शिक्षक होते त्यांचे 2020 मध्ये अपघाती निधन झाले आहे मला ऑफिस तर्फे गट विमा, dcps ची रक्कम तसेच अपघात विमा यापैकी काहीच निळलेली नाही तसेच माझ्या पतिचे होम लोन पण माफ
जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा क्रांतीच्या मशाली पेटल्या आणि महाराष्ट्र यात सदैव अग्रणी राहीला आहे.खासगीकरण आणि कर्मचार्यांचे संवैधानिक हक्क डावलण्याच्या विरोधात पुन्हा ह्या मशाली आम्ही पेटवत आहोत.
बघताय काय सामील व्हा
#NPSनिजीकरणभारतछोड़ो@narendramodi@OfficeofUT
मोदीजी,आपने १नारा दिया है-
"आपदा को अवसर में बदलना हैं।"
तो👉देश के कोरोनायोद्धा अपील करते है कि कर्मचारियों पर थोपी गई NPSआपदा को समाप्त कर,#RestoreOldPension करे।NPSफंड के लगभग1लाख करोड़₹को सरकारी खजाने में लाकर अवसर में बदलिए@PMOIndia@narendramodi@RahulGandhi@timesofindia
शिक्षक,ग्रामसेवक,जी प कर्मचारी,आरोग्य विभाग कर्मचारी,वनविभाग कर्मचारी,राज्यातील सर्व 99% संघटन एकत्र येऊन उद्या 9 sept ला संपावर,सरकार निष्ठुर होऊन बघत बसण्या पेक्ष्या तोडगा काढण्यास प्राधान्य द्यावे
#संप9sept#wewantoldpension@Dev_Fadnavis@ShelarAshish@SMungantiwar
भारतीय सैन्याला अधिक मजबूत करण्यासाठी सर्व प्राथनास्थळातून देणग्या अनिवार्य कराव्यात प्रथम देश, तसेच देणग्या देण्यासाठी इच्छुक खूप लोक आहेत त्यासाठी सरकारने सैनिक बलाचा खाते क्रमांक जाहीर करावा
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@narendramodi@Narendramodi_PM