#शिक्षणसेवकावर उपासमारीची वेळ
राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून, सन २००० मध्ये अवघ्या ३००० ₹ मानधनावर #शिक्षणसेवक भरती झाली. २२ वर्षांनंतर हे मानधन ६०००₹आहे
आज #आमदार,त्यांचे #PA &चालकांसाठी २८८ कोटींची तरतूद होते. मात्र शिक्षणसेवकाना किमान वेतनसाठी१₹ तरतूद नाही
देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षका���वर स्वत:ची तुलना आमदारांच्या गाडीवरील चालकाशी करण्याची वेळ सरकारने आणली आहे. सहा हजार रूपयांमध्ये हजारो शिक्षणसेवकांना राबवून घेतले जाणे अत्यंत चिंताजनक आहे #शिक्षणसेवक
#शिक्षणसेवक_मानधनवाढ वाढती महागाई विचारात घेऊन मासिक मानधनात वाढ करावी.
@VarshaEGaikwad@AjitPawarSpeaks काम सारखेच करा,पण इतरांना वेतन आयोग आणि आम्हा शिक्षण सेवकांना तुटपुंजे मानधनावर समाधान मानण्यास भाग पाडणाऱ्या ��रकार ला आमची अवस्था कळेल का. वेतनवाढ होईल का?@CMOMaharashtra
भारतीय संविधानातील समानतेच्या हक्काची पायमल्ली करणारा #शिक्षणस���वक सारखा दुसरा जुलमी कायदा नाही @AjitPawarSpeaks 200 ₹ रोजंदारी वर कोणत्याही खात्यातील सरकारी कर्मचारी काम करत नाही पण ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षणसेवकाना 5999 तुटपुंज्या मोबदल्यात सरकार राबून घेते🏴
राज्यातील नवनियुक्त परिविक्षाधीन शिक्षकांना आज मान तर आहे पण त्यांनी केलेल्या कामासाठी धन(?) नाही.
केलेल्या कामासाठी ६०००₹ मानधन(?) मोबदला म्हणजे आर्��िक कुचंबणा आहे.
@AjitPawarSpeaks वाढत्या महागाईच्या प्रमाणात
#शिक्षणसेवक_मानधनवाढ करून गुरुजींची पिळवणूक थांबवा!🙏
@AUThackeray
��कीकडे 6000 मानधनावर काम करून घ्यायचे आणि दुसरीकडे अशा बातम्या द्यायचा..त्या लिफ्टमन ला सुद्धा किमान वेतन मिळाले नसेल...कारण जर अनेक पात्रता परीक्षा देऊन पिढी घडविण्याऱ्या शिक्षकांना 6000 मानधन मिळत असेल तर त्याची पगारवाढ अशक्य आहे
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@MiLOKMAT
@AjitPawarSpeaks