राज्यातील युवकांना झुरळ म्हणून बोलल्या गेलं पण यांना बेरोजगार करण्यात सर्वात मोठी भागीदारी या राज्य सरकार आणी केंद्र सरकार ची आहे. #महायुवाप्रशिक्षणार्थी
@Aaple_Sarkarr पत्नीचे गेल्या 8 वर्षापासून नाव कमी करण्यासाठी अर्ज केला आहे अजूनपर्यंत नाव कमी नाही झाले.
मुलाचे मुलीचे नाव रेशन कार्ड मध्ये आले परंतु त्यांच्या आईचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही.
बोले तो आपले सरकार!
महावितरण विद्युत तारा यावर भविष्यात कधीही हे झाड कोसळून मोठा अपघात होऊ शकतो
ऑनलाईन तक्रार करण्यासाठी गेले तर आधार कार्ड नाव व ग्राहक नावात तफावत मुळे तक्रार दाखल होत नाही
काय करावे?
पावसाळ्यात वादळवारा सुटून नागरिकांचे जीव गेल्यास कोण जबाबदारी घेईल?
@महावितरण
@mahavitaran
@ADevvrat आदरणीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत आश्वासना बाबतीत खालील व्हिडिओ बद्दल विधान भवनामध्ये चर्चा होत आहे, संबंधित व्हिडिओ खालील प्रमाणे आहेत याची दखल घेण्यात यावी.
योजना फक्त फसवणूक करण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी होती हे खरे.राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलत असतील तर राज्य योग्य दिशेने जात आहे. सत्ता आली कि विसर पडतो ते आज सिद्ध झालं.साहेब हा विडिओ राज्यपाल साहेबाना द्या आणी तुम्ही स्वतः राजीनामा द्या.
#cmykpy#महायुवाप्रशिक्षणार्थी
राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलत असतील तर राज्य योग्य दिशेने जात आहे. सत्ता आली कि विसर पडतो ते आज सिद्ध झालं.साहेब हा विडिओ राज्यपाल साहेबाना द्या आणी तुम्ही स्वतः राजीनामा द्या.
#cmykpy#महायुवाप्रशिक्षणार्थी
Hi @MoPNG_eSeva@IndianOilcl, my LPG refill (Booking ID: 7000000055711026) booked on Jan 15th is still not delivered.
distributor arvind indane gramin vitarak paras TQ balapur dist akola is not responding. Please look into this. #LPGDelivery#Indane#ConsumerComplaint